"सांगली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११८:
 
== वाहतूक व्यवस्था ==
[[सांगली रेल्वे स्थानक|सांगली रेल्वे स्थानक]] [[पुणे-मिरज रेल्वेमार्ग]]ावर असून येथे अनेक [[महालक्ष्मी एक्सप्रेस]], [[गोवा एक्सप्रेस]], [[महाराष्ट्र एक्सप्रेस]] इत्यादी अनेक लांब पल्ल्याच्या जलद गाड्या थांबतात. [[रत्नागिरी]]-[[नागपूर]] राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 सांगलीमधून जातो. पुणे-बंगळूर महामार्गावरून पेठ ह्या गावापासून सांगली ४५ किमी अंतरावर आहे. [[महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ]]ाच्या अनेक हिरकणी,निमआराम व शिवशाही बसेस सांगलीला महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व प्रमुख शहरांसोबत जोडतात. शहरांतर्गत वाहतूकीसाठी शहरी परिवहन बसेस तसेच रिक्षा उपलब्ध आहेत.मोठ्या प्रमाणात महाविद्यालये असल्यामुळे वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे सांगली मध्ये कोणत्याही वाहतुकीच्या अडचणी निर्माण होत नाहीत.आता येथून शासनातर्फे 'शिवशाही' ही वातानुकुलीत बससेवा सुरु झाली आहे.या वातानुकुलीत बससेवेद्वारे सांगली मुंबई,पुणे,औरंगाबाद,शेगांव या शहरांना जोडले गेले आहे. रत्नागिरी ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाला असून तो सांगली मधून जातो
 
== लोकजीवन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सांगली" पासून हुडकले