"बुद्धिमत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
बुधीगुनानकबुद्धिमत्तेच्या विविध व्याख्या:- Definition of Intelligence  बुद्धीगुणांक व्यक्ति आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर यशाचि शिखरे काबिज करण्याचा सतत प्र्यत्नप्रयत्न करते. म्हणुनच मानवाचा बुद्धिगुणांक इतर प्राण्यांच्या तुलनेत स्रेष्ठ् मानला जातो.आपल्या दैनदिन जिवनात बुद्धि, बुद्धिमत्ता,बुद्धिगुणांक,बुद्धिचातुर्य,असे वेगवेगळे शब्द वापरतोआपण आपल्या दैनदिन जीवनात वापरत असलो तरी पण बुद्धिमत्ता म्हणजे काय? याबाबत वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनि अनेक सिधांत मांडले आहेत.
बुद्धिमत्तेच्या विविध व्याख्या:- Definition of Intelligence
मानवी बौद्धिक क्षमताच्या मापनासाठि फ्रेंच मानसशास्रज्ञ अल्फ्रेंड बिने यांनी १९०५ मधे सायमन नावाच्या सहकाऱ्याच्या मदतीने पहिलि बुद्धिमत्ता चाचणि तयार केलि म्हणुन बिने यांना  '''बुद्धिमत्तेचा जनक''' म्हणतात.
बुधीगुनानक व्यक्ति आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर यशाचि शिखरे काबिज करण्याचा सतत प्र्यत्न करते. म्हणुनच मानवाचा बुद्धिगुणांक इतर प्राण्यांच्या तुलनेत स्रेष्ठ् मानला जातो.आपल्या दैनदिन जिवनात बुद्धि, बुद्धिमत्ता,बुद्धिगुणांक,बुद्धिचातुर्य,असे वेगवेगळे शब्द वापरतो पण बुद्धिमत्ता म्हणजे काय? याबाबत वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनि अनेक सिधांत मांडले आहेत.
मानवी बौद्धिक क्षमताच्या मापनासाठि फेंच मानसशास्रज्ञ अल्फ्रेंड बिने यांनी १९०५ मधे सायमन नावाच्या सहकाऱ्याच्या मदतीने पहिलि बुद्धिमत्ता चाचणि तयार केलि म्हणुन बिने यांना '''बुद्धिमत्तेचा जनक''' म्हणतात.त्यांनि ३ ते१३ वर्षे वयोगटासाठि हिपहिली चाचणि तयार केलि गेलि.त्यानंतर १९०८ मध्ये याचि सुधारित आवृति तयार करन्यात आलि. १९११ मध्ये आल्फ्रेड बिनेचा मृत्यु झाल्यानंतर हर्मनटर्मन व् मेरिल यांनी हे कार्य पुढे चालु ठेवले ,त्यानंतर १९१६ मधे याच चाचणीची सुधारित आवृती तयार करण्यात आली . त्यान्ंतर १९३७ ,१९६० मधे सुधारित आवृत्या तयार करण्यात आल्या.
याच चाचण्याचा आधार घेऊन जगातिल अनेक मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्ता चाचण्यांमधे खुप मोठे योगदान करुन वयोगटानुसार अनेक चाचण्या तयार केल्या आहेत.त्यामुळेच आज बुद्धिगुणांक मापन करणे सहज सोपे झाले आहे .आज प्रत्येक वयोगटासाठी बुद्धीमत्ता चाचण्या उपलब्ध आहेत .
'''बुद्धीमत्ता व्याख्या'''
* [:en:Alfred Binet|आल्फ्रेड बिनेट] (१९०५) - निर्णयक्षमता, उपक्रमशीलता, आकलनक्षमता, विवेकक्षमता व परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय