"इयान फ्लेमिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
File
ओळ १:
{{विस्तार}}
{{बदल}}
[[चित्र:Ian-Fleming-bronze-bust-by-sculptor-Anthony-Smith.jpg|इवलेसे]]
जेम्स बॉंड्‌स हा नायक असलेल्या बॉंड्‌स कथा लिहिणारे इयान फ्लेमिंग यांचा जन्म १९०८ मध्ये झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण इटॉन इथे झाले. सॅॅंडहर्स्ट इथे काही काळ घालवल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. परराष्ट्र कार्यालयात नोकरी न मिळू शकल्याने, १९३१मध्ये ते रुचर्स न्यूज एजन्सी मध्ये रुजू झाले. दुसर्‍या महायुद्धादरम्यान, त्यांनी नौदल गुप्तहेर विभाग संचालकांचा पीए म्हणून काम केले. तेथे त्यांचा हुद्दा लेफ्टनंटवरून कमांडरपर्यंत वाढला. त्यांच्या युद्धकाळातील अनुभवांतून त्यांना गुप्त कारवायांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.