"औरंगजेब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छोNo edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४९:
 
=== सत्तासंघर्ष ===
सन् १६५२ मध्ये शाहजहान आजारी पडला. त्याचा मृत्यू जवळ आला आहे असे वाटू लागले. दाराशुकोह, शाह सुजा आणि औरंगजेब यांच्यांत सत्तासंघर्ष सुरू झाला. ज्याने स्वतःला बंगालचा गव्हर्नर म्हणून घोषित केले होते त्या शाह सुज़ाला औरंगजेबाकडून हार पत्करून [[म्यानमार|बर्मा ]]येथील [[अराकान]]क्षेत्री जावे लागले. १६५९ साली औरंगजेबाने शाहजहानला कैद करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला; [[दारा शिकोह|दारा शिकोहचादाराशुकोह]]<nowiki/>चा शिरच्छेद करवला. अशी वदंता आहे की शाहजहॉंलाशाहजहानला मारण्यासाठी औरंगजेबाने दोनदा विष पाठवले होते. पण ज्या वैद्यांकरवी विष पाठविले होते ते इतके स्वामिनिष्ठ होते की त्यानी शाहजहॉंलाशाहजहानला विष न देता ते स्वतःच पिऊन टाकले.
 
== मराठ्यांविरुद्ध युद्ध ==
"https://mr.wikipedia.org/wiki/औरंगजेब" पासून हुडकले