"पानिपतची पहिली लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
VikramGondake (चर्चा | योगदान) छोNo edit summary खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
VikramGondake (चर्चा | योगदान) छोNo edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १०:
(पानिपत् चे पहिले युद्ध)_ (१२ एप्रिल १५२६)
बाबर ने प्रचंड तयारी करुन भारतावर आक्रमण केले. बाबरने पंजाब प्रांतावर आक्रमण करून पंजाब चा सुभेदार दौलतखान लोदिचा पराभव केला व त्याला कैदेत टाकले. सुरुवातीला विजय प्राप्त झाल्याने बाबर चा उत्साह प्रचंड वाढ़ला. ▼
▲केले. बाबरने पंजाब प्रांतावर आक्रमण करून पंजाब चा सुभेदार दौलतखान लोदिचा पराभव केला व त्याला कैदेत टाकले. सुरुवातीला विजय प्राप्त झाल्याने बाबर चा उत्साह प्रचंड वाढ़ला.
बाबर ने दिल्ली जिंकुन घेन्याचा निर्णय घेतला. बाबर आपल्या सैन्यासह दिल्ली जवळ आला व त्याने पानिपत च्या रनमैदानावर सैन्याचा तळ दिला
|