"नारद मुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९:
नारद हे कळलावे नारद म्हणून अधिक ओळखले जातात. देवांमध्ये किंवा देवपत्‍नींमध्ये भांडणे लावण्यात हे हुशार आहेत.{{संदर्भ हवा}}पण या कळल लावण्यामध्ये सुद्धा जगाचे हित असते
 
नारदमुनी हे जगाला भक्तीचा सोपा मार्ग दाखवणारे, भक्तिरसाचा सुगंध देणारे, भक्तिमय गंगेमध्ये न्हाऊन जाणारे आणि इतरांनासुद्धा भक्तीमध्ये,भक्तिरसामध्ये लावून सोपा मार्ग दाखवणारे मुनी आहेत. भक्ती म्हणजे काय हे जगाला पटवून सांगणारे देवर्षी नारद धर्मशास्त्रांमध्ये पारंगत आहेत. रामायण-महाभारतातच नव्हे तर तिन्ही चारी युगामध्ये त्यांची मोठी ख्याती आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये दे वर्षीदेवर्षी नारद मुनींचा मोठा वाटा असतोच. वीणा हाती घेऊन ते तिन्ही लोकांमध्ये सप्तपाताळांमध्ये भ्रमण करत असतात.
 
 
==नारदांविषयीची मराठी पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/नारद_मुनी" पासून हुडकले