"महाजाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,४१५ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
इंटरनेटचा वापर
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (इंटरनेटचा वापर)
 
२००४ मध्ये वेब २.० (Web 2.0) या इंटरनेटवरील वेबसाइटच्या नवीन प्रणालीला सुरुवात झाली. याच साली म्हणजे २००४ मध्ये द फेसबुक ("The" Facebook) ही सोशल नेटवर्किंगची वेबसाइट प्रामुख्याने कॉलेजच्या विद्यार्थांसाठी चालू झाले. जी पुढे फक्त फेसबुक या नावाने प्रचलित झाली. पुढे २००५ मध्ये यूट्यूब (YouTube) या व्हिडिओ म्हणजेचे चलचित्र मोफत ऑनलाईन ठेवण्याची सेवा देणारी वेबसाइट सुरू झाली. तर त्यानंतर २००६ मध्ये ट्‌विटर (Twitter) ने लोकांना आपल्याला हवे ते इंटरनेटवर बोलण्याची मुभा दिली. ट्‌विटर या वेबसाईटवर आपण १४० अक्षरांमध्ये आपला कुठलाही संदेश/माहिती ठेवू शकतो.
 
==इंटरनेटचा वापर==
इंटरनेटचे नाव ऐकतांना संगणक, मोबाइल, गूगल, व्हिडिओ कॉल यासारख्या बऱ्याच गोष्टी मनात येतात. आजच्या जगात इंटरनेट हे चमत्कारापेक्षा कमी नाही. कोणत्याही क्षेत्राकडे पहा, ते वाहतूक असो वा पत्रकारिता किंवा इतर कोणतेही क्षेत्र. इंटरनेटने सगळीकडे स्वतःचा प्रभाव प्रस्थापित केला आहे. आजचे युग आधुनिक आणि सुलभ करण्यात इंटरनेटचा मोठा हात आहे.
 
इंटरनेटमुळे लोकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात क्रांतीसारखे बदल घडले आहेत. इंटरनेट वापरण्यास अतिशय सोपे आहे. एवढी मोठी सेवा असूनही ती वापरण्यासाठी खूप कमी रुपये मोजावे लागतात.
 
==== संदर्भ ====
३३

संपादने