"इंग्रजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
{{हा लेख|इंग्लिशइंग्ररजी भाषा|इंग्लिश}}
[[File:EN English Language Symbol ISO 639-1 IETF Language Tag Icon.svg|thumb|left|upright|EN ([[ISO 639]]-1)]]
 
ओळ ८:
३५ कोटी लोकांची इंग्रजी ही मातॄभाषा आहे तर जवळजवळ १५ कोटी लोकांची ''दुसरी भाषा''. जगभरात सुमारे १०० कोटी लोक या भाषेत साक्षर आहेत. इंग्रजी ही विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापार, इंटरनेटसह अनेक विषयात अत्यंत समॄद्ध आहे.
 
इंग्लिश ही पश्चिम-जर्मेनिक भाषा आहे. ॲंग्लो-सॅक्सन कुळातील ''जुन्या इंग्लिश'' भाषेपासून इंग्लिश भाषेची उत्पत्ती झाली आहे. इंग्लिशची मुळे जर्मेनिक भाषांत आहे व व्याकरण जुन्या इंग्लिशचे आहे. ब्रिटिश साम्राज्यातून पसरलेल्या इंग्लिश भाषेला आंतरराष्ट्रीय महत्त्व [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] महासत्ता झाल्यामुळे आले. जागतीकरणामुळे इंग्लिशचे महत्त्व अनन्यसाधारण झाले आहे. संपर्क, रोजगार, शिक्षण इत्यादींकरता इंग्लिशचे किमान ज्ञान असणे गरजेचे आहे. भारत हा इंग्लिश ही दुसरी भाषा असणारा महत्त्वाचा देश आहे व भारतीय इंग्लिश ही इंग्लिशची एक महत्त्वाची बोलीभाषा म्हणून ओळखली जाते.
 
== स्वर ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इंग्रजी" पासून हुडकले