"ॲक्वापाॅनिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
[[File:Aquaponics1.jpg|thumb|Aquaponics1 in vigyan ashram]]
==ओळख==
"ॲक्वापाॅनिक्स" म्हणजे हायड्रोपाॅनिक्स (माती-रहित शेती) आणि [[मत्स्यशेती]] ह्याचे एकत्रीकरण. सोप्या शब्दात [[भाजीपाला]] आणि मासे ह्याचे एकत्रित संगोपन असेही म्हणता येईल. ॲक्वापाॅनिक्समध्ये झाडे आणि [[मासा|मासे]] ह्यांच्या एकमेकांना पूरक अश्या रचनेतून [[शाश्वत विकास|शाश्वत]] पद्धतीने शेती करणे शक्य होते. ही शेतीची संकल्पना तशी जुनी असून व्यावसायिक शेतीमध्ये ह्याचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जगामध्ये होत आले आहेत. "ॲक्वापाॅनिक्स"मध्ये अन्नद्रव्यांच्या नैसर्गिक ‘चक्राचा’ वापर करून झाडांच्या वाढीसाठी आवश्यक सर्व घटक पुरवता येतात. तसेच पाण्याचाही ९०% पर्यंत पुनर्वापर केला जातो. त्यामुळे कमी जागेत आणि कमीतकमी संसाधनांचा उपयोग करून शेतीतून जास्त उत्पन्न आणि नफा मिळवता येतो. "ॲक्वापाॅनिक्स" मध्ये अ-नैसर्गिकअनैसर्गिक किवा रासायनिक खतांचा वापर न- केल्याने ‘[[सेंद्रिय शेती|सेद्रिय’ शेती]] करणे सहज शक्य होते. ह्या पद्धतीचा उपयोग करून कमी जागाख्रचात आणि कमीतकमी पाण्यामध्ये मस्य शेतीमस्यशेती करता येते. मस्य शेतीच्यामस्यशेतीच्या रूपात शेतकरी जास्त प्रथिने उत्पादित करत असल्याने जास्त नफ्याची शेती असेही "ॲक्वापाॅनिक्स"ला म्हणता येईल. ज्या प्रदेशामध्ये पाऊसवरपावसावर अवलंबून ‘एक पीक’ पद्धतीने शेती केली जाते, तेथे "ॲक्वापाॅनिक्स"चा उपयोग करून कमी खर्चामध्ये जास्त उत्पन मिळवता येऊ शकते. त्याचबरोबर, ‘शहरी शेती’मध्ये, जेथे कमी जागेमध्ये किवा गच्चीवर पिके घेतली जातात तेथेही "ॲक्वापाॅनिक्स"चा चांगला उपयोग होऊ शकतो.
 
==ॲक्वापाॅनिक्सचे फायदे ==
ओळ १२:
 
==ॲक्वापाॅनिक्सचे शास्त्र==
"ॲक्वापाॅनिक्स" ही मुख्य करून नत्र-चक्रावर आधारलेली संकल्पना आहे. कमी जागा आणि पाण्यामध्ये मस्यशेती करताना येणारी मुख्य अडचण म्हणजे पाण्यातील वाढत जाणारे नत्र (अमोनiयाअमोनिiया NH<small>3</small>/NH<small>4</small>)चे प्रमाण. माशांच्या खाद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असतात. त्यामुळे मस्याशेती मध्येमस्यशेतीमध्ये माशांची विष्ठा आणि शिल्लक राहिलेले खाद्य ह्यामुळे पाण्यातील अमोनियाचे प्रमाण वाढत जाते. हा अमोनिया ०.५ ppm पेक्षा जास्त झाल्यास माशांची वाढ कमी होते, तसेच माशांचा मृत्यूदेखील होई शकतोसंभवतो. पण हे जास्त अमोनिया असलेले पाणी झाडांच्या मुळामधून (बक्टेरियाबॅक्टेरिया वाढू शकतील अश्याअशा कोणत्याही घटकामधून) फिरवल्यास, ह्या पाण्यातील अमोनियाचे रुपांतररूपांतर (Nitrosomonas-नायट्रोसोमोनस,Nitrobacter- नायट्रोबॅक्टर जातीतील बक्टेरियांच्याबॅक्टेरियांच्या सहजीवनातून) सुरवातीला नायट्राईट (NO<small>2</small>) आणि पुढे नायट्रेट (NO<small>3</small>)मध्ये होते. नायट्रेट (NO<small>3</small>) हे झाडांसाठी उत्कृष्ट खत म्हणून काम करता असल्याने ते झाडे वापरतात. काही प्रमाणात नायट्रेट (NO<small>3</small>) शिल्लक जरी राहिले तरी हे आता माशांसाठी अमोनियाइतके घातक नसल्यानेनसते, व झाडांकडून परत जाणारे पाणी माशांसाठी शुद्धीकरण झाल्यासारखे असल्याने माशांची वाढ जोमाने होते. अमोनियाप्रमाणेच माशांच्या विष्टेतील इतरहीइतर अन्नघटकअन्नघटकांचे विविध जीवाणूंच्या मदतीने पुनर्वापराचे सहजीवी "ॲक्वापाॅनिक्स" स्थापले जाते. पाणी झाडांच्या मुळांशी सतत फिरवत राहिल्याने पाण्यात विरघळलेल्या [[ऑक्सिजन]]चे (प्राणवायूचे) वाढत राहतो तसेच पाण्याचा ९० % पर्यंत पुनर्वापर करणे शक्य होते.
 
"ॲक्वापाॅनिक्स" ही मुख्य करून नत्र-चक्रावर आधारलेली संकल्पना आहे. कमी जागा आणि पाण्यामध्ये मस्यशेती करताना येणारी मुख्य अडचण म्हणजे पाण्यातील वाढत जाणारे नत्र (अमोनiया NH<small>3</small>/NH<small>4</small>)चे प्रमाण. माशांच्या खाद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असतात त्यामुळे मस्याशेती मध्ये माशांची विष्ठा आणि शिल्लक राहिलेले खाद्य ह्यामुळे पाण्यातील अमोनियाचे प्रमाण वाढत जाते. हा अमोनिया ०.५ ppm पेक्षा जास्त झाल्यास माशांची वाढ कमी होते तसेच माशांचा मृत्यूदेखील होई शकतो. पण हे जास्त अमोनिया असलेले पाणी झाडांच्या मुळामधून (बक्टेरिया वाढू शकतील अश्या कोणत्याही घटकामधून) फिरवल्यास, ह्या पाण्यातील अमोनियाचे रुपांतर (Nitrosomonas-नायट्रोसोमोनस,Nitrobacter- नायट्रोबॅक्टर जातीतील बक्टेरियांच्या सहजीवनातून) सुरवातीला नायट्राईट (NO<small>2</small>) आणि पुढे नायट्रेट (NO<small>3</small>)मध्ये होते. नायट्रेट (NO<small>3</small>) हे झाडांसाठी उत्कृष्ट खत म्हणून काम करता असल्याने झाडे वापरतात. काही प्रमाणात नायट्रेट (NO<small>3</small>) शिल्लक जरी राहिले तरी हे आता माशांसाठी अमोनियाइतके घातक नसल्याने झाडांकडून परत जाणारे पाणी माशांसाठी शुद्धीकरण झाल्यासारखे असल्याने माशांची वाढ जोमाने होते. अमोनियाप्रमाणेच माशांच्या विष्टेतील इतरही अन्नघटक विविध जीवाणूंच्या मदतीने पुनर्वापराचे सहजीवी "ॲक्वापाॅनिक्स" स्थापले जाते. पाणी झाडांच्या मुळांशी सतत फिरवत राहिल्याने पाण्यात विरघळलेल्या [[ऑक्सिजन]]चे (प्राणवायूचे) वाढत राहतो तसेच पाण्याचा ९० % पर्यंत पुनर्वापर करणे शक्य होते.
 
==ॲक्वापाॅनिक्सचे प्रकार==
"ॲक्वापाॅनिक्स" चा मुख्य उदेश मस्यशेतीतून जास्त उत्पादन घेणे हा असल्यास आपण ह्याचे दोन मुख्य भाग करू शकतोहोतात. १) झाडांचा उपयोग करून "ॲक्वापाॅनिक्स" करणे आणि २) झाडांच्या उपयोग न- करता "ॲक्वापाॅनिक्स" करणे. झाडांचा उपयोग न- करता "ॲक्वापाॅनिक्स" करण्याच्या पद्धतीला RAS (Recirculating Aquaculture System) असेही म्हणतात. RAS किवा रास-"ॲक्वापाॅनिक्स" मध्ये नत्र चक्रातून तयार झालेले नायट्रेट (NO3NO<small>3</small>) झाडांचे पोषकद्रव्य (खत ) म्हणून न वापरता हवेत नत्र वायूच्या स्वरुपातस्वरूपात सोडून दिला जातो. ह्या पद्धती मध्ये झाडांचा समावेश नसल्याने ही पद्धत सोपी आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून सोपी मानली जाते. पण शाश्वत शेती च्याशेतीच्या विचारातून ही पद्धत तितकीशी योग्य नाही.
 
झाडांच्या लागवडी च्यालागवडीच्या पद्धतीवरून विचार करायचा झाल्यास "ॲक्वापाॅनिक्स" चे flood & drain, Deep water Culture (DWC), Nutrient Film Technique (NFT) इत्यादी प्रकार करता येतात. ऊर्जा खर्चाचा (लागणाऱ्या विजेचा) विचार केल्यास flood & drain ही पद्धत सर्वात किफायतशीर ठरू शकते.
 
==ॲक्वापाॅनिक्स" शेती चे मुख्य घटक==
"ॲक्वापाॅनिक्स" शेतीची रचना जागेचे स्वरूप (जागेची रचनरचना - जसे उताराची दिशा, वाऱ्याची दिशा, पाण्याची उपलब्धता, इत्यादी), संगोपनासाठी निवडण्यात आलेल्या माशांचा प्रकार, झाडांचा (भाजीचा) प्रकार इत्यादी बाबींवर अवलंबून असतो. साधारतः"ॲक्वापाॅनिक्स"साठी साधारणतः खालील मुख्य घटक "ॲक्वापाॅनिक्स"साठी विचारात घेतले जातात -
 
*मासे सांभाळण्याची टाकी किवा तळे – ही टाकी सिमेंट, प्लास्टिक किवा जमिनी मध्ये खड्डा करून प्लास्टिक कागदाचे आवरण वापरून बनवता येते. माशांची टाकी जमिनीच्या उताराच्या शेवटच्या टोकाला किवा उतार वरच्या बाजूला असावी. टाकीची लांबी रुंदी जानिनीच्या स्वरूपावर अवलंबून असू शकते पण ह्या टाकीची खोली १.५ मीटर पेक्षा जास्त नसावी. खोली जास्त असल्यास सूर्याची किरणे खालीपर्यंत न-गेल्याने शेवाळ (पाणवनस्पती) किवा पाणसूक्ष्म किडे खाऊन जगणाऱ्या माशांची वाढ निट होणार नाही, तसेच जास्त खोली पर्यंत पाण्यात हवा (ऑक्सिजन) मिसळण्याचा खर्च वाढेल. टाकीला वरतून माशांचे पक्षी किवा इतर भक्षकांपासून सुरक्षा करण्यासाठी जाळी असावी.
 
*माशांच्या टाकीतील विष्ठा (गाळ) बाजूला काढण्याची रचना – माशांची विष्ठा टाकीतून काढून घेणे खूप महत्त्वावाचे असते. ही विष्ठा टाकीतच राहिल्यास अमोनीया चे प्रमाण वाढत जाऊन माशांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. तसेच ही वि़ष्ठा टाकीत कुजताना (तिचे विघटन होताना) पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजनचा वापर करते आणि ऑक्सिजनची मात्र कमी होत राहते. विष्ठा पाण्यासोबत कडून खेण्यासाठी टाकीच्या खाली तोटी असावी. प्लास्टिकच्या कागदाचा उपयोग करून तळे बनवले असल्यास, अशी तोटी बसवणे शक्य नसते अश्या वेळेला वायू-विरहित नळीच्या साह्याने (सायफन) ही विष्ठा काढता येऊ शकते.
 
*माशांच्या टाकीत योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी [[हवा]] मिसळण्याची रचना – माशांच्या वाढीसाठी पाण्यातील विद्राव्य [[ऑक्सिजन]] प्रमाण खूप महत्त्त्वाचे असते. हे प्रमाण माशांच्या जाती नुसार बदणारे असले तरी ते साधारण ५ ppm पेक्षा जास्त असावे लागते. त्यासाठी माशांच्या टाकीत पाण्यात हवा मिसळणारा पंप आणि हवेचे लहान बुडबुडे तयार करणारी यंत्रणा असावी लागते.
 
*माशांच्या टाकीतील गाळ बाजूला घेतल्यानंतर तो स्थिर करण्याची रचना – काहीवेळेला माशांच्या टाकीतून विष्ठा काढल्यानंतर ती हे पाणी स्थिर करण्यासाठी एका वेगळ्या टाकी मध्ये घेतले जाते. असे केल्याने ह्या पाण्यातील गाळ (विष्ठा) खाली बसते आणि गाळ नसलेले (कमी झालेले) पाणी झाडांन कडे नत्र स्थिरीकरणासाठी घेउन्जाने सोपे जाते.
 
* मासे सांभाळण्याची टाकी किवा तळे – ही टाकी सिमेंट, प्लास्टिक किवा जमिनी मध्ये खड्डा करून प्लास्टिक कागदाचे आवरण वापरून बनवता येते. माशांची टाकी जमिनीच्या उताराच्या शेवटच्या टोकाला किवा उतारउताराच्या वरच्या बाजूला असावीअसते. टाकीची लांबी रुंदी जानिनीच्याजमिनीच्या स्वरूपावर अवलंबून असू शकते पण ह्या टाकीची खोली १.५दीड मीटर पेक्षामीटरपेक्षा जास्त नसावी. खोली जास्त असल्यास सूर्याची किरणे खालीपर्यंतखालपर्यंत- गेल्याने शेवाळ (पाणवनस्पती) किवा पाणसूक्ष्म किडे खाऊन जगणाऱ्या माशांची वाढ निटनीट होणारहोत नाही, तसेच जास्त खोली पर्यंत पाण्यात हवा (ऑक्सिजन) मिसळण्याचा खर्च वाढेलवाडते. टाकीला वरतून माशांचे पक्षीपक्ष्यांपासून किवा इतर भक्षकांपासून सुरक्षासंरक्षण करण्यासाठी जाळी असावी लागते.
*गाळ विरहित [[पाणी]] झाडांच्या मुळापाशी फिरवण्याची रचना – ह्या साठी गाळ स्थिरीकरण टाकी मध्ये स्वयंचलित पाण्याचा पंप बसवता येतो. झाडांच्या मुळापासून पाणी परत माशांयांच्या टाकीत न्हेण्याची रचना – झाडे (भाजीपाला) लागवडीसाठी योग्य प्रगारचे वाफे तयार केले जातात. हे वाफे जमिनीत पाणी झिरपून न-देणारे असावे लागतात. म्हणजे पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर होईल. ह्यासाठी प्लास्टिकच्या छोट्या टाक्या, विटांचा आणि प्लास्टिक कागदाचा उपयोग करून केलेले वाफे, प्लास्टिक पाईप इत्यादीचा उपयोग करता येतो. झाडांची रचना कोणत्या पद्धतीची आहे ह्यावरून हे ठरवले जाते. उदाहरणार्थ NFT पद्धतीमध्ये प्लास्टिकच्या पाईपचा तर DWC किवा flood & drain पद्धतीमध्ये प्लास्टिक टाकीचा उपयोग योग्य ठरतो. झाडांच्या वाढीसाठी वापरण्यात येणारे माध्यमही महत्तय्वावाचे असते. "ॲक्वापाॅनिक्स" मध्ये शक्यतो मातीचा वापर केले जात नाही कारण मातीची पाणी धारण शमता जास्त असल्याने पाण्याचा निचरा तसेच हवेचा (ऑक्सिजन ) विनिमय योग्य पद्धतीने होत नाही. ह्यासाठी "ॲक्वापाॅनिक्स" विटांचे तुकते, खडी , माती भाजून तयार केलेले गोळे इत्यादी वापरले जातात. ह्या माध्यमावर आणि झाडांच्या मुळांवर नत्र स्थिरीकरण (रूपांतरण) करणारे एरोबि म्हणजेच वाढीसाठी ऑक्सिजनची गरज असणारे बक्टेरिया वाढत असल्याने हे माध्यम खूप महत्वाचे असते. झाडांच्या मुळांमध्ये (वाफ्यांमध्ये) गाळ स्थिरीकरण टाकीतून पंपाच्या साह्याने पाणी योग्य प्रमाणात फिरवले जाते. हे पाणी नंतर परत माशांच्या टाकीत सोडतात. ह्या पद्धतीने पाण्याची चक्राकार फिरवण्याची रचना केली जाते. पाण्याचे प्रमाण आणि ऑक्सिजन चे विनिमन ह्यावर नत्र रूपांतराचा वेग अवलंबून राहतो. हा वेग/दर योग्य असल्यास कमीत-कमी जागेत जास्त मासे वाढवणे आणि जास्त नफा मिळवणे शक्य होते.
* माशांच्या टाकीतील विष्ठा (गाळ) बाजूला काढण्याची रचना – माशांची विष्ठा टाकीतून काढून घेणे खूप महत्त्वावाचेमहत्त्वाचे असते. ही विष्ठा टाकीतच राहिल्यास अमोनीया चेअमोनियाचे प्रमाण वाढत जाऊन माशांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. तसेच ही वि़ष्ठा टाकीत कुजताना (तिचे विघटन होताना) पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजनचा वापर करते आणि ऑक्सिजनची मात्र कमी होत राहते. विष्ठा पाण्यासोबत कडून खेण्यासाठीघेण्यासाठी टाकीच्या खाली तोटी असावीअसते. प्लास्टिकच्या कागदाचा उपयोग करून तळे बनवले असल्यास, अशी तोटी बसवणे शक्य नसते; अश्या वेळेला वायू-विरहित नळीच्या साह्याने (सायफन) ही विष्ठा काढता येऊ शकतेयेते.
* माशांच्या टाकीत योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी [[हवा]] मिसळण्याची रचना – माशांच्या वाढीसाठी पाण्यातील विद्राव्य [[ऑक्सिजन]]चे प्रमाण खूप महत्त्त्वाचेमहत्त्वाचे असते. हे प्रमाण माशांच्या जाती नुसारजातिनुसार बदणारे असले तरी ते साधारण ५ ppm पेक्षा जास्त असावे लागते. त्यासाठी माशांच्या टाकीत पाण्यात हवा मिसळणारा पंप आणि हवेचे लहान बुडबुडे तयार करणारी यंत्रणा असावी लागते.
* माशांच्या टाकीतील गाळ बाजूला घेतल्यानंतर तो स्थिर करण्याची रचना – काहीवेळेला माशांच्या टाकीतून विष्ठा काढल्यानंतर ती हे पाणी स्थिर करण्यासाठी एका वेगळ्या टाकीटाकीमध्ये मध्येघ्यावे घेतले जातेलगते. असे केल्याने ह्या पाण्यातील गाळ (विष्ठा) खाली बसते आणि नत्र स्थिरीकरणासाठी गाळ नसलेले (गाळ कमी झालेले) पाणी झाडांनझाडांकडे कडे नत्र स्थिरीकरणासाठीघेऊन घेउन्जानेजाणे सोपे जाते.
* गाळ विरहित [[पाणी]] झाडांच्या मुळापाशी फिरवण्याची रचना – ह्या साठी गाळ स्थिरीकरण टाकी मध्ये स्वयंचलित पाण्याचा पंप बसवता येतो. झाडांच्या मुळापासून पाणी परत माशांयांच्या टाकीत न्हेण्याची रचना – झाडे (भाजीपाला) लागवडीसाठी योग्य प्रगारचे वाफे तयार केले जातात. हे वाफे जमिनीत पाणी झिरपून न-देणारे असावे लागतात. म्हणजे पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर होईल. ह्यासाठी प्लास्टिकच्या छोट्या टाक्या, विटांचा आणि प्लास्टिक कागदाचा उपयोग करून केलेले वाफे, प्लास्टिक पाईप इत्यादीचा उपयोग करता येतो. झाडांची रचना कोणत्या पद्धतीची आहे ह्यावरून हे ठरवले जाते. उदाहरणार्थ NFT पद्धतीमध्ये प्लास्टिकच्या पाईपचा तर DWC किवा flood & drain पद्धतीमध्ये प्लास्टिक टाकीचा उपयोग योग्य ठरतो. झाडांच्या वाढीसाठी वापरण्यात येणारे माध्यमही महत्तय्वावाचेमहत्त्वाचे असते. "ॲक्वापाॅनिक्स" मध्ये शक्यतो मातीचा वापर केलेकेला जात नाही, कारण मातीची पाणी धारण शमताधारणक्षमता जास्त असल्याने पाण्याचा निचरा तसेच हवेचा (ऑक्सिजन ऑक्सिजनचा) विनिमय योग्य पद्धतीने होत नाही. ह्यासाठी "ॲक्वापाॅनिक्स"मध्ये विटांचे तुकतेतुकडे, खडी , माती भाजून तयार केलेले गोळे, इत्यादी वापरले जातात. ह्या माध्यमावरमाध्यमांवर आणि झाडांच्या मुळांवर नत्र स्थिरीकरण (रूपांतरण) करणारे एरोबि'एरोबी' म्हणजेच वाढीसाठी ऑक्सिजनची गरज असणारे बक्टेरिया वाढत असल्याने हे माध्यम खूप महत्वाचेमहत्त्वाचे असते. झाडांच्या मुळांमध्ये (वाफ्यांमध्ये) गाळ स्थिरीकरण टाकीतून पंपाच्या साह्याने पाणी योग्य प्रमाणात फिरवले जाते. हे पाणी नंतर परत माशांच्या टाकीत सोडतात. ह्या पद्धतीने पाण्याची चक्राकार फिरवण्याची रचना केली जाते. पाण्याचे प्रमाण आणि ऑक्सिजनऑक्सिजनचा चे विनिमनविनिमय ह्यावर नत्र रूपांतराचा वेग अवलंबून राहतो. हा वेग/दर योग्य असल्यास कमीत-कमी जागेत जास्त मासे वाढवणे आणि जास्त नफा मिळवणे शक्य होते.
 
==ॲक्वापाॅनिक्स" शेती चेशेतीचे अर्थशास्त्र==
"ॲक्वापाॅनिक्स" शेतीशेतीत मासे आणि झाडांच्या सहजीवनामुळे जास्त उत्पादन घेणे शक्य असल्याने कमी जागेजागेत आणि कमी वेळेत जास्त फायदा मिळवता येऊ शकतो. पण हे करत असताना "ॲक्वापाॅनिक्स"साठीचा सुरवातीचासुरुवातीचा (स्थिर भांडवलाचा) खर्चही जास्त येतो. त्याच बरोबरत्याचबरोबर "ॲक्वापाॅनिक्स" उर्जेचाऊर्जेचा खर्चही पारंपरिक शेतीपेक्षा जास्त असतो. असे असले तरी भारतातील प्रयोगातून असे दिसते किकी, साधारणतः"ॲक्वापाॅनिक्स"मुळे साधारणत: दोन गुंठे शेतीतूनशेतातून वर्षाला "ॲक्वापाॅनिक्स" १एक ते १.५दीड लाख रुपये उत्पन मिळवणे शक्य असून ह्यातूनअसते. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या एक-पीक पद्धतीतील शेतकऱ्यांसाठी ही शेतीची ही पद्धत अधिक किफायतशीर असू शकते.
==संदर्भ==