"मलाला युसूफझाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४६:
२. नॅशनल यूथ पीस प्राईझ ऑफ पकिस्तान: १९ डिसेंबर २०११ रोजी पाकिस्तान सरकारने 'नॅशनल यूथ पीस प्राईझ ऑफ पकिस्तान' ह पुरस्कार देऊन मलाला यांच्या कार्याचा गौरव केला. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या हस्ते हा पुरस्कार मलाला यांना देण्यात आला. नंतर या पुरस्काराचे नाव बदलून 'मलाला यूथ पीस प्राईझ' असे ठेवण्यात आले.
 
३. नी फ्रॅंक वॉर्ड फॉर मॉरल करेज: कन्या शिक्षण मोहिमेत अडथळा बनणा-या, संकटांशी लढण्याचे नैतिक धैर्य दाखवल्याबद्धल मलाला यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
<ref>{{स्रोत पुस्तक|title=मलाला: सामन्यांमधल्या असामान्यत्वाची कहाणी|last=बापट-काणे|first=ऋजुता|publisher=रिया पब्लिकेशन्स|year=२०१६|location=कोल्हापूर|pages=१९०}}</ref>
 
४. गॅलेन्ट पुरस्कार: १९ नोव्हेंबर २०१२ रोजी 'वर्ल्ड पीस ॲंड प्रॉस्परिटी फाउंडेशन' चे अध्यक्ष प्रिश्नस अली खान यांनी ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये मलाला यांना हा पुरस्कार प्रदान केला. मलाला यांच्या वतीने पाकिस्तान च्या उपायुक्तांनी हा पुरस्कार स्विकारला होता. कारण त्यावेळी मलाला यांच्यावर क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. त्यामुळे त्या स्वतः पुरस्कार स्वीकारण्याच्या शारीरिक स्थितीत नव्हत्या.
 
<ref>{{स्रोत पुस्तक|title=मलाला: सामन्यांमधल्या असामान्यत्वाची कहाणी|last=बापट-काणे|first=ऋजुता|publisher=रिया पब्लिकेशन्स|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१९० - १९१}}</ref>
 
==मलाला यांचे विचार==