"ॲक्वापाॅनिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
 
 
{{विकिडाटा माहितीचौकट}}
[[File:Aquaponics1.jpg|thumb|Aquaponics1 in vigyan ashram]]
Line ७ ⟶ ५:
 
==ॲक्वापाॅनिक्सचे फायदे ==
1.झाडे#झाडांच्या आणि माश्यांच्यामाशांच्या वाढीसाठी जास्त पोषक वातावरण मिळाल्याने कमी जागेत जास्त उत्पादन.
 
2.#पाणी आणि अन्नद्रव्याचा पुनर्वापर केल्याने कमी खर्च.
1.झाडे आणि माश्यांच्या वाढीसाठी जास्त पोषक वातावरण मिळाल्याने कमी जागेत जास्त उत्पादन.
 
2.पाणी आणि अन्नद्रव्याचा पुनर्वापर केल्याने कमी खर्च.
 
3.#वातावरण बदलाचा कमी परिणाम होत असल्याने वर्षभर उत्पादन.
 
4.#शाश्वत आणि सेद्रिय पद्धतीचा वापर केल्याने पर्यावरण पूरक शेती.
 
5.#शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांसाठी उपयुक्त.
 
==ॲक्वापाॅनिक्सचे शास्त्र==
 
"एक्वापोनिक्सॲक्वापाॅनिक्स" ही मुख्य करून नत्र-चक्रावर आधारलेली संकल्पना आहे. कमी जागा आणि पाण्यामध्ये मस्यशेती करताना येणारी मुख्य अडचण म्हणजे पाण्यातील वाढत जाणारे नत्र (अमोनiया NH3NH<small>3</NH4small>/NH<small>4</small>)चे प्रमाण. माश्याच्यामाशांच्या खाद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असतात त्यामुळे मास्याशेती मध्ये माश्याचीमाशांची वीष्टा आणि शिल्लक राहिलेले खाद्य ह्यामुळे पाण्यातील अमोनीया प्रमाण वाढत जाते. हा अमोनीया ०.५ ppm पेक्षा जास्त झाल्यास माश्याचीमाशांची वाढ कमी होते तसेच माश्याचामाशांचा मृत्यू देखील होई शकतो. पण हे जास्त अमोनीया असलेले पाणी झाडांच्या मुळामधून (बक्टेरिया वाढू शकतील अश्या कोणत्याही घटकामधून) फिरवल्यास, ह्या पाण्यातील अमोनियाचे रुपांतर (नाट्रोमोनसNitrosomonas-नायट्रोसोमोनस,Nitrobacter- नाट्रोब्याक्तरनायट्रोबॅक्टर जातीतील बक्टेरिया च्याबक्टेरियांच्या सहजीवनातून ) सुरवातीला नायट्राइटनायट्राईट (NO2 NO<small>2</small>) आणि पुढे नायट्रेट (NO3NO<small>3</small>) मध्ये होते. नायट्रेट (NO3NO<small>3</small>) हे झाडांसाठी उत्कृष्ट खत म्हणून काम करता असल्याने झाडे वापरतात. काही प्रमाणात नायट्रेट (NNO<small>O3</small>3) शिल्लक जरी राहिले तरी हे आता माश्यांसाठीमाशांसाठी अमोनियाइतके घातक नसल्याने झाडांकडून परत जाणारे पाणी माशांसाठी शुद्धीकरण झाल्या सारखेझाल्यासारखे असल्याने माश्यांचीमाशांची वाढ जोमाने होते. अमोनीया प्रमाणेच माश्यांच्यामाशांच्या विष्टेतील इतरही अन्नघटक विविध जीवाणूंच्या मदतीने पुनर्वापरराचीपुनर्वापराचे सहजीवन "एक्वापोनिक्सॲक्वापाॅनिक्स" स्थापले जाते. पाणी झाडांच्या मुळांशी सतत फिरवत राहिल्याने पाण्यातील विरघळलेल्या स्वरूपातील ऑक्सिजन (प्राणवायू) वाढत राहतो तसेच पाण्याचे ९० % पर्यंत पुनर्वापर करणे शक्य होते.
 
==एक्वापोनिक्स चेॲक्वापाॅनिक्सचे प्रकार==
"एक्वापोनिक्सॲक्वापाॅनिक्स" चा मुख्य उदेश मस्यशेतीतून जास्त उत्पादन घेणे हा असल्यास आपण ह्याचे २ मुख्य भाग करू शकतो १) झाडांचा उपयोग करून "एक्वापोनिक्सॲक्वापाॅनिक्स" करणे आणि २) झाडांच्या उपयोग न-करता "एक्वापोनिक्सॲक्वापाॅनिक्स" करणे. झाडांचा उपयोग न-करता "एक्वापोनिक्सॲक्वापाॅनिक्स" करण्याच्या पद्धतीला RAS (Recirculating Aquaculture System) असेअसेही हि संबोधले जातेम्हणतात. RAS किवा रास-"एक्वापोनिक्सॲक्वापाॅनिक्स" मध्ये नत्र चक्रातून तयार झालेले नायट्रेट (NO3) झाडांचे पोषकद्रव्य (खत ) म्हणून न वापरता हवेत नत्र वायूच्या स्वरुपात सोडून दिला जातो. ह्या पद्धती मध्ये झाडांचा समावेश नसल्याने हिही पद्धत सोपी आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून सोपी मानली जाते. पण शाश्वत शेती च्या विचारातून हिही पद्धत तितकीशी योग्य नाही.
झाडांच्या लागवडी च्या पद्धतीवरून विचार करायचा झाल्यास "एक्वापोनिक्सॲक्वापाॅनिक्स" चे flood & drain, Deep water Culture (DWC), Nutrient Film Technique (NFT) इ. प्रकार करता येतील. उर्जा खर्चाचा (विद्युत) विचार केल्यास flood & drain हि पद्धत सर्वात किफायतशीर ठरू शकेल.
 
==एक्वापोनिक्सॲक्वापाॅनिक्स" शेती चे मुख्य घटक==
"एक्वापोनिक्सॲक्वापाॅनिक्स" शेतीची रचना जागेचे स्वरूप (जागेची रचन जसे उताराची दिशा, वाऱ्याची दिशा, पाण्याची उपलब्धता इ ), संगोपनासाठी निवडण्यात आलेल्या माशांचा प्रकार, झाडांचा (भाजीचा) प्रकार इत्यादी बाबींवर अवलंबून असतो. साधारतः खालील मुख्य घटक "एक्वापोनिक्सॲक्वापाॅनिक्स" विचारात घेतले जातात -
 
1. मासे सांभाळण्याची टाकी किवा तळे – हिही टाकी सिमेंट, प्लास्टिक किवा जमिनी मध्ये खड्डा करून प्लास्टिक कागदाचे आवरण वापरून बनवता येते. माशांची टाकी जमिनीच्या उताराच्या शेवटच्या टोकाला किवा उतार वरच्या बाजूला असावी. टाकीची लांबी रुंदी जानिनीच्या स्वरूपावर अवलंबून असू शकते पण ह्या टाकीची खोली १.५ मीटर पेक्षा जास्त नसावी. खोली जास्त असल्यास सूर्याची किरणे खालीपर्यंत न-गेल्याने शेवाळ (पाणवनस्पती) किवा पाणसूक्ष्म किडे खाऊन जगणाऱ्या माशांची वाढ निट होणार नाही, तसेच जास्त खोली पर्यंत पाण्यात हवा (ऑक्सिजन) मिसळण्याचा खर्च वाढेल. टाकीला वरतून माशांचे पक्षी किवा इतर भक्षकांपासून सुरक्षा करण्यासाठी जाळी असावी.
 
2. माशांच्या टाकीतील विष्टा (गाळ) बाजूला काढण्याची रचना – माशांची विष्टा टाकीतून काढू घेणे खूप महत्वाचे असते. हि विष्टाहीहीविष्टा टाकीतच राहिल्यास अमोनीया चे प्रमाण वाढत जाऊन माश्यांच्यामाशांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. तसेच हिओही विष्टा टाकीत कुजताना (तिचे विघटन होताना) पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजनचा वापर करते आणि ऑक्सिजनची मात्र कमी होत राहते. विष्टा पाण्यासोबत कडून खेण्यासाठी टाकीच्या खाली तोटी असावी. प्लास्टिकच्या कागदाचा उपयोग करून तळे बनवले असल्यास, अशी तोटी बसवणे शक्य नसते अश्या वेळेला वायू-विरहित नळीच्या साह्याने (सायफन) हिही विष्टा काढता येऊ शकते.
 
3. माश्यांच्यामाशांच्या टाकीत योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी हवा मिसळण्याची रचना – माशांच्या वाढीसाठी पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजन प्रमाण खूप महत्वाचे असते. हे प्रमाण माश्यांच्यामाशांच्या जाती नुसार बदणारे असले तरी ते साधारण ५ ppm पेक्षा जास्त असावे लागते. त्यासाठी माश्यांच्यामाशांच्या टाकीत पाण्यात हवा मिसळणारा पंप आणि हवेचे लहान बुडबुडे तयार करणारी यंत्रणा असावी लागते.
 
4. माशांच्या टाकीतील गाळ बाजूला घेतल्यानंतर तो स्थिर करण्याची रचना – काहीवेळेला माश्यांच्यामाशांच्या टाकीतून विष्टा काढल्यानंतर ती हे पाणी स्थिर करण्यासाठी एका वेगळ्या टाकी मध्ये घेतले जाते. असे केल्याने ह्या पाण्यातील गाळ (विष्टा) खाली बसते आणि गाळ नसलेले (कमी झालेले) पाणी झाडांन कडे नत्र स्थिरीकरणासाठी घेउन्जाने सोपे जाते.
 
5. गाळ विरहित पाणी झाडांच्या मुळापाशी फिरवण्याची रचना – ह्या साठी गाळ स्थिरीकरण टाकी मध्ये स्वयंचलित पाण्याचा पंप बसवता येतो. झाडांच्या मुळापासून पाणी परत माश्यांच्यामाशांयांच्या टाकीत न्हेण्याची रचना – झाडे (भाजीपाला) लागवडीसाठी योग्य प्रगारचे वाफे तयार केले जातात. हे वाफे जमिनीत पाणी झिरपून न-देणारे असावे लागतात. म्हणजे पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर होईल. ह्यासाठी प्लास्टिकच्या छोट्या टाक्या, विटांचा आणि प्लास्टिक कागदाचा उपयोग करून केलेले वाफे, प्लास्टिक पाईप इत्यादीचा उपयोग करता येतो. झाडांची रचना कोणत्या पद्धतीची आहे ह्यावरून हे ठरवले जाते. उदाहरणार्थ NFT पद्धतीमध्ये प्लास्टिकच्या पाईपचा तर DWC किवा flood & drain पद्धतीमध्ये प्लास्टिक टाकीचा उपयोग योग्य ठरतो. झाडांच्या वाढी साठीवाढीसाठी वापरण्यात येणारे मध्यम हिमाध्यमही महत्वाचे असते. "एक्वापोनिक्सॲक्वापाॅनिक्स" मध्ये शक्यतो मातीचा वापर केले जात नाही कारण मातीची पाणी धारण शमता जास्त असल्याने पाण्याचा निचरा तसेच हवेचा (ऑक्सिजन ) विनिमय योग्य पद्धतीने होत नाही. ह्यासाठी "एक्वापोनिक्सॲक्वापाॅनिक्स" विटांचे तुकते, खडी , माती भाजून तयार केलेले गोळे इत्यादी वापरले जातात. ह्या माध्यमावर आणि झाडांच्या मुळांवर नत्र स्थिरीकरण (रूपांतरण) करणारे एरोबि म्हणजेच वाढीसाठी ऑक्सिजनची गरज असणारे बक्टेरिया वाढत असल्याने हे माध्यम खूप महत्वाचे असते. झाडांच्या मुळांमध्ये (वाफ्यांमध्ये) गाळ स्थिरीकरण टाकीतून पंपाच्या साह्याने पाणी योग्य प्रमाणात फिरवले जाते. हे पाणी नंतर परत माश्यांच्यामाशांच्या टाकीतसोडलेटाकीत जातेसोडतात. ह्या पद्धतीने पाण्याची चक्राकार फिरवण्याची रचना केली जाते. पाण्याचे प्रमाण आणि ऑक्सिजन चे विनिमन ह्यावर नत्र रूपांतराचा वेकवेग अवलंबून राहतो. हा वेग / दर योग्य असल्यास कमीत-कमी जागेत जास्त मासे वाढवणे आणि जास्त नफा मिळवणे शक्य होते.
 
==एक्वापोनिक्सॲक्वापाॅनिक्स" शेती चे अर्थशास्त्र==
"एक्वापोनिक्सॲक्वापाॅनिक्स" शेती मासे आणि झाडांच्या सहजीवनामुळे जास्त उत्पादन घेणे शक्य असल्याने कमी जागे आणि कमी वेळेत जास्त फायदा मिळवता येऊ शकतो. पण हे करत असताना "एक्वापोनिक्सॲक्वापाॅनिक्स" सुरवातीचा (स्थिर भांडवलाचा) खर्च हिखर्चही जास्त येतो. त्याच बरोबर "एक्वापोनिक्सॲक्वापाॅनिक्स" उर्जेचा खर्चखर्चही हि पारंपारिक शेतीपारंपरिक पेक्षाशेतीपेक्षा जास्त असतो. असे असले तरी भारतातील प्रयोगातून असे दिसते कि साधारणतः २ गुंठे शेतीतून वर्षाला "एक्वापोनिक्सॲक्वापाॅनिक्स" १ ते १.५ लाख रुपये उत्पन मिळवणे शक्य असून ह्यातून पाऊसच्यापावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या एक-पिकपीक पद्धतीतील शेतकऱ्यांसाठी हिही शेतीची पद्धत किफायतशीर असू शकते.