"ॲक्वापाॅनिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २३:
"एक्वापोनिक्स" हि मुख्य करून नत्र-चक्रावर आधारलेली संकल्पना आहे. कमी जागा आणि पाण्यामध्ये मस्य शेती करताना येणारी मुख्य अडचण म्हणजे पाण्यातील वाढत जाणारे नत्र (अमोनीया NH३ / NH४) चे प्रमाण. माश्याच्या खाद्य मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असतात त्यामुळे मास्याशेती मध्ये माश्याची वीष्टा आणि शिल्लक राहिलेले खाद्य ह्यामुळे पाण्यातील अमोनीया प्रमाण वाढत जाते. हा अमोनीया ०.५ ppm पेक्षा जास्त झाल्यास माश्याची वाढ कमी होते तसेच माश्याचा मृत्यू देखील होई शकतो. पण हे जास्त अमोनीया असलेले पाणी झाडांच्या मुळामधून (बक्टेरिया वाढू शकतील अश्या कोणत्याही घटकामधून) फिरवल्यास, ह्या पाण्यातील अमोनीयाचे रुपांतर ( नाट्रोमोनस, नाट्रोब्याक्तर जातीतील बक्टेरिया च्या सहजीवनातून ) सुरवातीला नायट्राइट (NO2 ) आणि पुढे नायट्रेट (NO3) मध्ये होते. नायट्रेट (NO3) हे झाडांसाठी उत्कृष्ट खत म्हणून काम करता असल्याने झाडे वापरतात. काही प्रमाणात नायट्रेट (NO3) शिल्लक जरी राहिले तरी हे अता माश्यांसाठी अमोनीया इतके घातक नसल्याने झाडांन कडून परत जाणारे पाणी माशांसाठी शुद्धीकरण झाल्या सारखे असल्याने माश्यांची वाढ जोमाने होते. अमोनीया प्रमाणेच माश्यांच्या विष्टेतील इतरही अन्नघटक विविध जीवाणूंच्या मदतीने पुनर्वापरराची सहजीवन "एक्वापोनिक्स" स्थापले जाते. पाणी झाडांच्या मुळांशी सतत फिरवत राहिल्याने पाण्यातील विरघळलेल्या स्वरूपातील ऑक्सिजन (प्राणवायू) वाढत राहतो तसेच पाण्याचे ९० % पर्यंत पुनर्वापर करणे शक्य होते.
 
==एक्वापोनिक्स" चे प्रकार==
"एक्वापोनिक्स" चा मुख्य उदेश मस्यशेतीतून जास्त उत्पादन घेणे हा असल्यास आपण ह्याचे २ मुख्य भाग करू शकतो १) झाडांचा उपयोग करून "एक्वापोनिक्स" करणे आणि २) झाडांच्या उपयोग न-करता "एक्वापोनिक्स" करणे. झाडांचा उपयोग न-करता "एक्वापोनिक्स" करण्याच्या पद्धतीला RAS (Recirculating Aquaculture System) असे हि संबोधले जाते. RAS किवा रास-"एक्वापोनिक्स" मध्ये नत्र चक्रातून तयार झालेले नायट्रेट (NO3) झाडांचे पोषकद्रव्य (खत ) म्हणून न वापरता हवेत नत्र वायूच्या स्वरुपात सोडून दिला जातो. ह्या पद्धती मध्ये झाडांचा समावेश नसल्याने हि पद्धत सोपी आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून सोपी मानली जाते. पण शाश्वत शेती च्या विचारातून हि पद्धत तितकीशी योग्य नाही.
झाडांच्या लागवडी च्या पद्धतीवरून विचार करायचा झाल्यास "एक्वापोनिक्स" चे flood & drain, Deep water Culture (DWC), Nutrient Film Technique (NFT) इ. प्रकार करता येतील. उर्जा खर्चाचा (विद्युत) विचार केल्यास flood & drain हि पद्धत सर्वात किफायतशीर ठरू शकेल.