"ॲक्वापाॅनिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २८:
==एक्वापोनिक्स" शेती चे मुख्य घटक==
"एक्वापोनिक्स" शेतीची रचना जागेचे स्वरूप (जागेची रचन जसे उताराची दिशा, वाऱ्याची दिशा, पाण्याची उपलब्धता इ ), संगोपनासाठी निवडण्यात आलेल्या माशांचा प्रकार, झाडांचा (भाजीचा) प्रकार इत्यादी बाबींवर अवलंबून असतो. साधारतः खालील मुख्य घटक "एक्वापोनिक्स" विचारात घेतले जातात -
* बिंदी क्रमांकन घटक
मासे सांभाळण्याची टाकी किवा तळे – हि टाकी सिमेंट, प्लास्टिक किवा जमिनी मध्ये खड्डा करून प्लास्टिक कागदाचे आवरण वापरून बनवता येते. माशांची टाकी जमिनीच्या उताराच्या शेवटच्या टोकाला किवा उतार वरच्या बाजूला असावी. टाकीची लांबी रुंदी जानिनीच्या स्वरूपावर अवलंबून असू शकते पण ह्या टाकीची खोली १.५ मीटर पेक्षा जास्त नसावी. खोली जास्त असल्यास सूर्याची किरणे खालीपर्यंत न-गेल्याने शेवाळ (पाणवनस्पती) किवा पाणसूक्ष्म किडे खाऊन जगणाऱ्या माशांची वाढ निट होणार नाही, तसेच जास्त खोली पर्यंत पाण्यात हवा (ऑक्सिजन) मिसळण्याचा खर्च वाढेल. टाकीला वरतून माशांचे पक्षी किवा इतर भक्षकांपासून सुरक्षा करण्यासाठी जाळी असावी.
 
• माशांच्या टाकीतील विष्टा (गाळ) बाजूला काढण्याची रचना – माशांची विष्टा टाकीतून काढू घेणे खूप महत्वाचे असते. हि विष्टा टाकीतच राहिल्यास अमोनीया चे प्रमाण वाढत जाऊन माश्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. तसेच हिओ विष्टा टाकीत कुजताना (विघटन) पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजनचा वापर करते आणि ऑक्सिजनची मात्र कमी होत राहते. विष्टा पाण्यासोबत कडून खेण्यासाठी टाकीच्या खाली तोटी असावी. प्लास्टिकच्या कागदाचा उपयोग करून तळे बनवले असल्यास अशी तोटी बसवणे शक्य नसते अश्या वेळेला वायू-विरहित नळीच्या साह्याने (सायफन) हि विष्टा काढता येऊ शकते.
* बिंदी क्रमांकन घटक
• माश्यांच्या टाकीत योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी हवा मिसळण्याची रचना – माशांच्या वाढीसाठी पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजन प्रमाण खूप महत्वाचे असते. हे प्रमाण माश्यांच्या जाती नुसार बदणारे असले तरी ते साधारण ५ ppm पेक्षा जास्त असावे लागते. त्यासाठी माश्यांच्या टाकीत पाण्यात हवा मिसळणारा पंप आणि हवेचे लहान बुडबुडे तयार करणारी यंत्रणा असावी लागते.
माशांच्या टाकीतील विष्टा (गाळ) बाजूला काढण्याची रचना – माशांची विष्टा टाकीतून काढू घेणे खूप महत्वाचे असते. हि विष्टा टाकीतच राहिल्यास अमोनीया चे प्रमाण वाढत जाऊन माश्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. तसेच हिओ विष्टा टाकीत कुजताना (विघटन) पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजनचा वापर करते आणि ऑक्सिजनची मात्र कमी होत राहते. विष्टा पाण्यासोबत कडून खेण्यासाठी टाकीच्या खाली तोटी असावी. प्लास्टिकच्या कागदाचा उपयोग करून तळे बनवले असल्यास अशी तोटी बसवणे शक्य नसते अश्या वेळेला वायू-विरहित नळीच्या साह्याने (सायफन) हि विष्टा काढता येऊ शकते.
 
* बिंदी क्रमांकन घटक
माश्यांच्या टाकीत योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी हवा मिसळण्याची रचना – माशांच्या वाढीसाठी पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजन प्रमाण खूप महत्वाचे असते. हे प्रमाण माश्यांच्या जाती नुसार बदणारे असले तरी ते साधारण ५ ppm पेक्षा जास्त असावे लागते. त्यासाठी माश्यांच्या टाकीत पाण्यात हवा मिसळणारा पंप आणि हवेचे लहान बुडबुडे तयार करणारी यंत्रणा असावी लागते.
• माशांच्या टाकीतील गाळ बाजूला घेतल्यानंतर तो स्थिर करण्याची रचना – काहीवेळेला माश्यांच्या टाकीतून विष्टा काढल्यानंतर ती हे पाणी स्थिर करण्यासाठी एका वेगळ्या टाकी मध्ये घेतले जाते. असे केल्याने ह्या पाण्यातील गाळ (विष्टा) खाली बसते आणि गाळ नसलेले (कमी झालेले) पाणी झाडांन कडे नत्र स्थिरीकरणासाठी घेउन्जाने सोपे जाते.
 
• गाळ विरहित पाणी झाडांच्या मुळापाशी फिरवण्याची रचना – ह्या साठी गाळ स्थिरीकरण टाकी मध्ये स्वयंचलित पाण्याचा पंप बसवता येतो. झाडांच्या मुळापासून पाणी परत माश्यांच्या टाकीत न्हेण्याची रचना – झाडे (भाजीपाला) लागवडीसाठी योग्य प्रगारचे वाफे तयार केले जातात. हे वाफे जमिनीत पाणी झिरपून न-देणारे असावे लागतात. म्हणजे पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर होईल. ह्यासाठी प्लास्टिकच्या छोट्या टाक्या, विटांचा आणि प्लास्टिक कागदाचा उपयोग करून केलेले वाफे, प्लास्टिक पाईप इत्यादीचा उपयोग करता येतो. झाडांची रचना कोणत्या पद्धतीची आहे ह्यावरून हे ठरवले जाते. उदाहरणार्थ NFT पद्धतीमध्ये प्लास्टिकच्या पाईपचा तर DWC किवा flood & drain पद्धतीमध्ये प्लास्टिक टाकीचा उपयोग योग्य ठरतो. झाडांच्या वाढी साठी वापरण्यात येणारे मध्यम हि महत्वाचे असते. "एक्वापोनिक्स" मध्ये शक्यतो मातीचा वापर केले जात नाही कारण मातीची पाणी धारण शमता जास्त असल्याने पाण्याचा निचरा तसेच हवेचा (ऑक्सिजन ) विनिमय योग्य पद्धतीने होत नाही. ह्यासाठी "एक्वापोनिक्स" विटांचे तुकते, खडी , माती भाजून तयार केलेले गोळे इत्यादी वापरले जातात. ह्या माध्यमावर आणि झाडांच्या मुळांवर नत्र स्थिरीकरण (रूपांतरण) करणारे एरोबि म्हणजेच वाढीसाठी ऑक्सिजनची गरज असणारे बक्टेरिया वाढत असल्याने हे माध्यम खूप महत्वाचे असते. झाडांच्या मुळांमध्ये (वाफ्यांमध्ये) गाळ स्थिरीकरण टाकीतून पंपाच्या साह्याने पाणी योग्य प्रमाणात फिरवले जाते. हे पाणी नंतर परत माश्यांच्या टाकीतसोडले जाते. ह्या पद्धतीने पाण्याची चक्राकार फिरवण्याची रचना केली जाते. पाण्याचे प्रमाण आणि ऑक्सिजन चे विनिमन ह्यावर नत्र रूपांतराचा वेक अवलंबून राहतो. हा वेग / दर योग्य असल्यास कमीत-कमी जागेत जास्त मासे वाढवणे आणि जास्त नफा मिळवणे शक्य होते.
* बिंदी क्रमांकन घटक
गाळ विरहित पाणी झाडांच्या मुळापाशी फिरवण्याची रचना – ह्या साठी गाळ स्थिरीकरण टाकी मध्ये स्वयंचलित पाण्याचा पंप बसवता येतो. झाडांच्या मुळापासून पाणी परत माश्यांच्या टाकीत न्हेण्याची रचना – झाडे (भाजीपाला) लागवडीसाठी योग्य प्रगारचे वाफे तयार केले जातात. हे वाफे जमिनीत पाणी झिरपून न-देणारे असावे लागतात. म्हणजे पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर होईल. ह्यासाठी प्लास्टिकच्या छोट्या टाक्या, विटांचा आणि प्लास्टिक कागदाचा उपयोग करून केलेले वाफे, प्लास्टिक पाईप इत्यादीचा उपयोग करता येतो. झाडांची रचना कोणत्या पद्धतीची आहे ह्यावरून हे ठरवले जाते. उदाहरणार्थ NFT पद्धतीमध्ये प्लास्टिकच्या पाईपचा तर DWC किवा flood & drain पद्धतीमध्ये प्लास्टिक टाकीचा उपयोग योग्य ठरतो. झाडांच्या वाढी साठी वापरण्यात येणारे मध्यम हि महत्वाचे असते. "एक्वापोनिक्स" मध्ये शक्यतो मातीचा वापर केले जात नाही कारण मातीची पाणी धारण शमता जास्त असल्याने पाण्याचा निचरा तसेच हवेचा (ऑक्सिजन ) विनिमय योग्य पद्धतीने होत नाही. ह्यासाठी "एक्वापोनिक्स" विटांचे तुकते, खडी , माती भाजून तयार केलेले गोळे इत्यादी वापरले जातात. ह्या माध्यमावर आणि झाडांच्या मुळांवर नत्र स्थिरीकरण (रूपांतरण) करणारे एरोबि म्हणजेच वाढीसाठी ऑक्सिजनची गरज असणारे बक्टेरिया वाढत असल्याने हे माध्यम खूप महत्वाचे असते. झाडांच्या मुळांमध्ये (वाफ्यांमध्ये) गाळ स्थिरीकरण टाकीतून पंपाच्या साह्याने पाणी योग्य प्रमाणात फिरवले जाते. हे पाणी नंतर परत माश्यांच्या टाकीतसोडले जाते. ह्या पद्धतीने पाण्याची चक्राकार फिरवण्याची रचना केली जाते. पाण्याचे प्रमाण आणि ऑक्सिजन चे विनिमन ह्यावर नत्र रूपांतराचा वेक अवलंबून राहतो. हा वेग / दर योग्य असल्यास कमीत-कमी जागेत जास्त मासे वाढवणे आणि जास्त नफा मिळवणे शक्य होते.
 
==फोटो स्लाइड्स==