"ॲक्वापाॅनिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७:
"एक्वापोनिक्स" म्हणजे हायड्रोपोनिक्स (माती-रहित शेती) आणि मत्स्य शेती ह्याचे एकत्रीकरण. सोप्या शब्दात भाजीपाला आणि मासे ह्याचे एकत्रित संगोपन असे हि म्हणता येईल. एक्वापोनिक्स मध्ये झाडे आणि मासे ह्यांच्या एकमेकांना पूरक अश्या रचेनेतून शाश्वत पद्धतीने शेती करणे शक्य होते. हि शेतीची संकल्पना तशी जुनी असून व्यापारी शेतीमध्ये ह्याचे प्रयोग आता मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जगामध्ये होत आहे. "एक्वापोनिक्स" मध्ये अन्नद्रव्यांचे नैसर्गीक ‘चक्र’ उपयोगात आणून झाडांच्या वाढीसाठी आवश्यक सर्व घटक पुरवता येतात. तसेच पाण्याचाही ९०% पर्यंत पुनर्वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे कमी जागेत आणि कमीतकमी संसाधनांचा उपयोग करून शेतीतून जास्त उत्पन्न आणि नफा मिळवता येऊ शकतो. "एक्वापोनिक्स" मध्ये अ-नैसर्गिक किवा रासायनिक खतांचा वापर न-केल्याने ‘सेद्रिय’ शेती करणे सहज शक्य होते. ह्या पद्धतीचा उपयोग करून कमी जागा आणि कमीतकमी पाण्यामध्ये मस्य शेती करता येते. मस्य शेतीच्या स्वरूपाने शेतकरी जास्त प्रथिने उत्पादित करत असल्याने जास्त नफ्याची शेती असेही "एक्वापोनिक्स" ला म्हणता येईल. ज्या प्रदेशमध्ये पाऊसवर अवलंबून ‘एक पिक’ पद्धतीने शेती केली जाते तेथे "एक्वापोनिक्स" चा उपयोग करून कमी खर्चा मध्ये जास्त उत्पन मिळवता येऊ शकेल. त्याच बरोबर, ‘शहरी शेती’ मध्ये जेथे कमी जागे मध्ये किवा गच्चीवर पिके घेतली जातात तेथे हि "एक्वापोनिक्स" चा चांगला उपयोग होऊ शकतो.
 
=="एक्वापोनिक्स" फायदे ==
==आकृतीचा स्त्रोत==
• झाडे आणि माश्यांच्या वाढीसाठी जास्त पोषक वातावरण मिळाल्याने कमी जागेत जास्त उत्पादन.
[[भारत|भारतीय]] संदर्भात संभाव्यता [[शस्त्रक्रिया]] [[तंत्रज्ञान|तंत्रज्ञानावरील]] चाचणी घेण्यात आली. जुलै 2011 ते जुलै 2012 दरम्यान आश्रम, [[पाबळ]]. एनएफटीवर आधारित आरंभिक छोट्या नमुना मॉडेल न्यूट्रिएंट फिल्म टेक्नीक) सुमारे 500 लिटर असलेल्या एक्वटोनिक्सच्या मूलभूत संकल्पनाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आली. पाणी टॅंक आणि हायड्रॉप्रोनीलीझ्ड पालेभाज्या (फोटो नं. 1). सुमारे 6 महिने चाचणी सहप्रयोग, हे आढळून आले आहे, की योग्य अंमलबजावणीसह, ऍक्वापोनिक्स तंत्र असू शकते. भारतीय हवामानात प्रभावीपणे स्थानिक माशांच्या प्रजाती वापरली जातात. शहरी / अर्ध-शहरी शेती आणि शेतक-यांनी शेतक-या तंत्रज्ञानाचा अवलंब केला. आणि एक्वा शेती कार्यान्वित करण्याची इच्छा व्यक्त केली. पाण्याची मत्स्य शेती) प्लॅस्टिक पेपरमध्ये शेतातील खनिज तलाव सहजपणे एक्वापोनिक्स तंत्र अवलंबू शकतो.
• पाणी आणि अन्नद्रव्याचे पुनर्वापर केल्याने कमी खर्च.
• वातावरण बदलाचा कमी परिणाम होत असल्याने वर्षभर उत्पादन.
• शाश्वत आणि सेद्रिय पद्धतीचा वापर केल्याने पर्यावरण पूरक शेती.
• शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागासाठी उपयुक्त.
 
==फायदे==