"राणी चेन्नम्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ३१:
 
==बालपण==
राणी चेन्नमाचा [[जन्म]] आंध्रातील [[काकतीय]] राजघराण्यातील [[घुलप्पा देसाई]] आणि त्यांची पत्नी [[पद्मावती]] यांच्या पोटी झाला. लहानपणापासून चेन्नमाला [[तिरंदाजी]], [[अश्वारोहण]], [[तलवार|तलवारीचे]][ीचे [[युद्ध]], [[भाला]][[युद्ध]] अशा मर्दानी कलांची आवड तर होतीच, शिवाय या सर्व कलांंमध्ये तिने प्रावीण्यही मिळविले होते. चेन्नमाला [[कानडी]], [[मराठी]], [[उर्दू]] या [[भाषा]] अवगत होत्या.
[[File:Kittur rani chennamma Stamp of India 1977.jpg|right|thumb|200px]]