"राम गणेश गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३२:
| तळटिपा =
}}
'''राम गणेश गडकरी''' (टोपणनावे: '''गोविंदाग्रज''', '''बाळकराम''') ([[मे २६]], [[इ.स. १८८५]]; [[नवसारी]], [[गुजरात]] - [[जानेवारी २३]], [[इ.स. १९१९]]; सावनेर) हे [[मराठी]] कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. [[गोविंदाग्रज]] ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि [[राम गणेश गडकरी|बाळकराम]] ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला '[[एकच प्याला]]', '[[प्रेमसंन्यास]]', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातलीलिहिली.
 
राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा ’[[शेक्सपियर]]’ समजले जाते.