"दत्तात्रय पारसनीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४४:
ऐतिहासिक कागदपत्रे प्रसिद्ध करता यावीत म्हणून पारसनिसांनी [[भारतवर्ष (नियतकालिक)|भारतवर्ष]] आणि [[इतिहास संग्रह (नियतकालिक)|इतिहास संग्रह]] नावाची नियतकालिके चालू केली. ''भारतवर्ष'' वर्षभरातच बंद पडले पण ''इतिहास संग्रह'' आठ वर्षे चालले. या नियतकालिकांतून पारसनिसांनी सहा हजारांहून अधिक अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित केली.
 
ते पेशवे दप्तराचे काम करू लागले त्याच वर्षी नोव्हेंबर १८९६मध्ये, पारसनिसांनी [[भारतवर्ष (मासिक)|भारतवर्ष]] नावाचे मासिक पुस्तक काढले. त्याचे अनियमितपणे २४ अंक निघाले. १९०० साली ते बंद पडल्यावर त्यांनी १९०८मध्ये [[इतिहाससंग्रहइतिहास संग्रह (मासिक)|इतिहाससंग्रहइतिहास संग्रह]] नावाचे मासिक काढले, ते १९१६मध्ये बंद पडले. या सर्व मासिकांमधून पारसनीस यांनी ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित केली. त्यांनी, मेणवलीहून [[रघुनाथ पांडुरंग करंदीकर]] यांनी [[नाना फडणीस]] यांच्या मेणवलीतल्या वंशजांकडून मिळविलेल्या दप्तरातील माहितीचा उपयोग पारसनिसांनी त्यांच्या लेखांत केला.
 
त्यांच्याचपारसनिसांच्याच प्रेरणेने व प्रयत्नांनी सातारा येथे १९२५ मध्ये ऐतिहासिक संग्रहालय स्थापन झाले. १९३९ साली हे संग्रहालय त्यातील कागदपत्रांसह पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात हलविण्यात आले. पारसनिसांच्या संग्रहात मराठेशाहीतील विशेषतः अठराव्या शतकातील घटनांसंबंधीची अनेक अस्सल कागदपत्रे होती; त्याचप्रमाणे त्यांनी संग्हित केलेली जुनी नाणी, चित्रे, कलाकुसरीच्या वस्तू, पोषाख आणि पेहराव आदींचे नमुने होते. द.ब. पारसनीस यांनी ऐतिहासिक पत्रे, हस्तलिखिते इत्यादींचाही विपुलमोठा संग्रह केला होता.
 
==लेखन==
ओळ ५३:
===मराठी===
* अयोध्येचे नबाब (१८९१)
* कीर्तिमंदिर (१८९२)
* ए.ओ. ह्यूम (१८९३)
* कीर्तिमंदिर (१८९२)
* दिल्ली अथवा इंद्रप्रस्थ (१९०२)
* झाशीची राणी : झांशीच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांचे चरित्र (१८९४)
* दिल्ली अथवा इंद्रप्रस्थ (१९०२)
* महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांचे चरित्र व पत्रव्यवहार (१९००)
* [[बायजाबाई शिंदे]] यांचे चरित्र (१९०२)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87_%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/1|title=पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/1 - विकिस्रोत|website=mr.wikisource.org|access-date=2020-05-14}}</ref>
* महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांचे चरित्र व पत्रव्यवहार (१९००)
* मराठ्यांचे आरमार (१९०४)
* मुसलमानी आमदानीतील मराठे सरदार (१९००)
* सवाई माधवराव पेशव्यांचा दरबार (१९०५). या पुस्तकांखेरीज पारसनीसांनी रावबहादुर गणेश चिमाजी वाड तसेच पुरुषोत्तम मावजी यांच्याबरोबर काही पुस्तके संपादित केली आहेत.
* महादजी शिंदे याजकडील राजकारणे - ५ खंड (१९१५)
* महाबळेश्वर (१९१६)
* मुसलमानी आमदानीतील मराठे सरदार (१९००)
* मराठ्यांचे आरमार (१९०४)
* सवाई माधवराव पेशव्यांचा दरबार (१९०५).
* पूना इन बायगॉन देज (इंग्रजी, १९२१)
* सवाई माधवराव पेशव्यांचा दरबार (१९०५). या पुस्तकांखेरीज पारसनीसांनी रावबहादुर गणेश चिमाजी वाड तसेच पुरुषोत्तम मावजी यांच्याबरोबर काही पुस्तके संपादित केली आहेत.
* द सांगली स्टेट (इंग्रजी, १९१७)
 
* सातारा (१९०९)
 
* हिस्टरी ऑफ द मराठा पीपल (३ खंड, इंग्रजी, १९१२ ते १९२२)
 
===इंग्लिश ग्रंथ===
Line ७४ ⟶ ७२:
* दि सांगली स्टेट (१९१७)
* पूना इन बायगॉन डेज (१९२१)
* द सांगली स्टेट (इंग्रजी, १९१७)
* महाबळेश्वर (१९१६)
* सातारा (१९०९)