"कबीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
==जीवन==
 
ज्येष्ठ पौर्णिमेस काशीमधील लहरतारा नावाच्या सरोवरात एक प्रखर तेजस्वी प्रकाशामध्ये कबीर साहेब एका कमळाच्या फुलावर प्रकट झाले. हा सर्व प्रसंग तेथे असलेल्या अष्टानंदत्रुषिअष्टानंदत्रुषिनी पाहिला होता. कर्मधर्म संयोगाने काशीतल्या एका मुस्लिम जोडपे त्या तेजस्वी बालकाला ते आपल्या सोबत घेवुन जातात. त्या मुस्लिम जोडप्यांचे नाव निरू व निमा असते. त्यांनी त्या मुलाचे चांगले पालनपोषण केले आणि पुढे हाच मुलगा कबीर या नावाने प्रसिद्ध झाला.
कबीर जरी मुस्लिम कुटूंबात रहात होते तरी ते रामाचे उपासक होते. संत कबीर यांच्या बद्दलची कोणतीही ठाम महिती नाही पण असे म्हणतात की त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पत्नीचे नाव लोई असे होते व त्यांना एक कमाल नावाचा मुलगा आणि कमाली नावाची एक मुलगी होती.कबीर हे काशीत विणकर म्हणून काम करत होते. ते आयुष्यभर काशीमध्येच राहिले पण त्यांचा मृत्यू काशीत नसून मगहर येथे झाला, हे स्वतःच त्यांनी सांगितले आहे.<ref name=":0" />
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कबीर" पासून हुडकले