"इचलकरंजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
दुवे
ओळ २४:
}}
{{विकिस्रोत}}
'''इचलकरंजी शहर''' महाराष्ट्र राज्यातील [[कोल्हापूर]] जिल्ह्यामध्ये वसलेले आहे. हे शहर येथील वस्त्र उत्पादनासाठी खूप नावारूपास आले आहे.या गावाला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणून ओळखले जाते.
==इतिहास==
इचलकरंजी हे कोल्हापूर जिल्ह्याच्या [[हातकणंगले]] तालुक्यातील औद्योगिक शहर आहे. लोकसंख्या २,५७,५७२ (२००१). हे कोल्हापूरपासून सडकेने २३ किमी. पूर्वेस पंचगंगा नदीच्या काठी आहे. इचलकरंजी संस्थानची ही एकेकाळची राजधानी नंतर वस्त्रोद्योगामुळे पुढे आली. इचलकरंजी महाराष्ट्रामधील एक मोठी आणि श्रीमंत नगरपरिषद म्हणून ओळखली जाते. देशभक्‍त डॉ. [[रत्नाप्पा कुंभार]] हे इचलकरंजीतील स्वातंत्र्यसैनिक व पहिले खासदार होते.
==वस्त्रोद्योग==
येथील यंत्रमागावरील कापड हे उर्वरित भारतात व भारताबाहेर पाठवले जाते. हातरुमाल, परकर, सदरे, धोतरे, गणवेशाचे कापड असे अनेक वस्त्रांचे प्रकार येथे तयार होतात. येथे अंदाजे १ लाख यंत्रमाग व अंदाजे १०,००० अत्याधुनिक धोटे विरहित यंत्रमाग आहेत. दररोज १ कोटी २५ लाख मीटर कापडाचे उत्पादन येथे होते. वस्त्रोद्योगातील वार्षिक उलाढाल अंदाजे २५ हजार कोटी आहे.
ओळ ३६:
== साहित्य, कला आणि इचलकरंजी - माहिती ==
इचलकरंजीचे संस्थानिक श्रीमंत नारायणराव [[बाबासाहेब घोरपडे]] यांनी आपल्या कारकिर्दीत लोकहिताची अनेक कामे केली.त्यांच्याच काळात इचलकरंजीमध्ये पहिले हातमाग आणण्यात आले.{{दुजोरा हवा आहे.}} त्यांच्या स्मृत्यर्थ इचलकरंजीतील नाट्यगृहाला कै.नारायणराव घोरपडे नाट्यगृह असे नाव देण्यात आले. या नाट्यगृहाजवळ त्यांचा पूर्णाकृती पुतळा सुद्धा आहे. संगीत कला जपणारे [[पंडीत बाळकृष्ण बुवा स्मृती मंदिर]] येथे आहे. सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पंडित [[बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर]] यांच्या स्मृत्यर्थ हे बांधले गेले. १९७४ साली प्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे यांचा अध्यक्षतेखाली अखिल भारतीय साहित्य संमेलन इचलकरंजी येथे पार पडले. इचलकरंजीचे वैभव असलेल्या राजवाड्यात डी.के.टी ई. टेक्सटाईल ॲंड इंजिनिअरिंग इन्स्टिटयूट हे कॉलेज सुरू आहे.१८७० साली नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने सुरु झालेले आणि आता [[आपटे वाचन मंदिर]] या नावाने ओळखले जाणारे वाचनालय महाराष्ट्रातील अतिशय जुन्या वाचनालयांपैकी एक आहे.
 
१८७० साली नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने सुरु झालेले आणि आता [[आपटे वाचन मंदिर]] या नावाने ओळखले जाणारे वाचनालय महाराष्ट्रातील अतिशय जुन्या वाचनालयांपैकी एक आहे.
 
==शिक्षणसंस्था==
"https://mr.wikipedia.org/wiki/इचलकरंजी" पासून हुडकले