"मराठी व्याकरण, शुद्धलेखन, शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

* मराठी शब्दरत्‍नाकर, [[वा.गो. आपटे]], पुनर्मुद्रण १९९३, [[केशव भिकाजी ढवळे]], [[मुंबई]]
* मराठी शब्दलेखनकोश (यास्मिन शेख)
* मराठी शुद्धलेखन प्रदीप, ([[मो.रा. वाळंबे]] आणि [[अरुण फडके]]), आवृत्ती तिसरी, जुलै २०१४, नितीन प्रकाशन, [[पुणे]]. : या पुस्तकाची एक ‘खिशातली’ आवृत्तीही आहे.
* माय मराठी : ...कशी लिहावी, ...कशी वाचावी (दिवाकर मोहनी)
* राजवाडे मराठी धातुकोश, [[वि.का. राजवाडे]], शके १८५९, राजवाडे संशोधन मंडळ, [[धुळे]]
* शब्दरत्‍नावली - बाबा पदमनजी, १८६० (या पुस्तकाचा उल्लेख 'बाबा पदमनजी - काळ आणि कर्तृत्व' या डॉ.के.सी. कऱ्हाडकर यांच्या पुस्तकात करण्यात आला आहे. प्रकाशन वर्ष १९७९, महाराष्ट्र शासन)
* शास्त्रीय मराठी व्याकरण, [[कृ.श्री. अर्जुनवाडकर]], आवृत्ती पहिली-जून १९७०, देशमुख आणि कंपनी, पुणे
* शुद्धलेखन ठेवा खिशात ([[अरुण फडके]])
* शुद्धलेखन विवेक, [[द.न. गोखले]], फेब्रुवारी १९९३, सोहम प्रकाशन, [[पुणे]]
* शुद्धलेखन शुद्धमुद्रण शब्दकोश, [[ह.स. गोखले]], मे १९६१, दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लि., [[पुणे]]
५७,२९९

संपादने