"दत्तात्रय पारसनीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख दत्तात्रेय बळवंत पारसनीस वरुन दत्तात्रय बळवंत पारसनीस ला हलविला: शुद्धलेखन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४:
}}
{{विकिस्रोत}}
रावबहादूर '''दत्तात्रेय बळवंत पारसनीस''' ([[२७जन्म नोव्हेंबर]],: [[इ.स. १८७०|१८७०]]:बोरगांव, [[-कोरेगांव तालुका]], -[[सातारा जिल्हा]],; [[महाराष्ट्र]]२७ -नोव्हेंबर १८७०; मृत्यू : [[३१ मार्च]], [[इ.स. १९२६|१९२६]]) हे महाराष्ट्रातील एक इतिहाससंशोधक व ऐतिहासिक साधनांचे संग्राहक होते. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना रावबहादुर हा किताब दिला.
 
==कौटुंबिक माहिती==
पारसनीसांचेपारसनिसांचे घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील मळवडीचे होते. वडील बळवंतराव महसुली खात्याच्या नोकरीनिमित्त सातार्‍याससाताऱ्यास आले आणि स्थायिक झाले. यांच्या आईचे नाव बयाबाई होते. पारसनीसांचेपारसनिसांचे शिक्षण इंग्रजी सहावीपर्यंत झाले. त्यांच्या पत्नीचे नाव आनंदीबाई असून त्यांना सहा मुलगे व दोन मुली झाल्या.
 
==ऐतिहासिक लेखन==
पारसनीसांनीपारसनिसांनी जानेवारी १८८७ मध्ये [[सुभाष्य चंद्रिका]] नावाचे मासिक काढले आणि सहा अंक निघाल्यानंतर त्यांनी [[इ.स. १८८७]]मध्ये सुरू केलेल्या [[महाराष्ट्र कोकिळ]] या मासिकात समाविष्ट केले. त्या मासिकातून मराठेशाहीतील प्रसिद्ध व्यक्तींशी संबंधित कागदपत्रे प्रसिद्ध होत.
 
ऐतिहासिक कागदपत्रे प्रसिद्ध करता यावीत म्हणून पारसनीसांनीपारसनिसांनी [[भारतवर्ष (नियतकालिक)|भारतवर्ष]] आणि [[इतिहास संग्रह (नियतकालिक)|इतिहास संग्रह]] नावाची नियतकालिके चालू केली. ''भारतवर्ष'' वर्षभरातच बंद पडले पण ''इतिहास संग्रह'' आठ वर्षे चालले. या नियतकालिकांतून पारसनीसांनीपारसनिसांनी सहा हजारांहून अधिक अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित केली.
 
ते पेशवे दप्तराचे काम करू लागले त्याच वर्षी नोव्हेंबर १८९६मध्ये, पारसनीसांनीपारसनिसांनी [[भारतवर्ष (मासिक)|भारतवर्ष]] नावाचे मासिक पुस्तक काढले. त्याचे अनियमितपणे २४ अंक निघाले. १९०० साली ते बंद पडल्यावर त्यांनी १९०८मध्ये [[इतिहाससंग्रह (मासिक)|इतिहाससंग्रह]] नावाचे मासिक काढले, ते १९१६मध्ये बंद पडले. या सर्व मासिकांमधून पारसनीस यांनी ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित केली. त्यांनी, मेणवलीहून [[रघुनाथ पांडुरंग करंदीकर]] यांनी [[नाना फडणीस]] यांच्या वंशजांकडून मिळविलेल्या दप्तरातील माहितीचा उपयोग केला.
 
त्यांच्याच प्रेरणेने व प्रयत्नांनी सातारा येथे १९२५ मध्ये ऐतिहासिक संग्रहालय स्थापन झाले. १९३९ साली हे संग्रहालय त्यातील कागदपत्रांसह पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात हलविण्यात आले. पारसनीसांच्यापारसनिसांच्या संग्रहात मराठेशाहीतील विशेषतः अठराव्या शतकातील घटनांसंबंधीची अनेक अस्सल कागदपत्रे होती; त्याचप्रमाणे त्यांनी जुनी नाणी, चित्रे, कलाकुसरीच्या वस्तू, पोषाख आणि पेहराव आदींचे नमुने होते. ऐतिहासिक पत्रे, हस्तलिखिते इत्यादींचाही विपुल संग्रह त्यांनी केला.
 
==लेखन==
पारसनीसांचेपारसनिसांचे लेखन विपुल आहे. त्यांनी नियतकालिकांतून प्रसिद्ध केलेली बहुतेक कागदपत्रे पुढे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाली.
 
===मराठी===
* अयोध्येचे नबाब (१८९१)
Line ७५ ⟶ ७६:
* सातारा (१९०९)
* हिस्टरी ऑफ द मराठा पीपल, ३ खंड (सहलेखक सी. ए. किंकेड १९१२–२२), इत्यादी. अखेरचे पुस्तक वगळता उरलेली पुस्तके विविध ऐतिहासिक स्थळांबद्दल माहिती देणारी आहेत. विशेषतः ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यांना उद्देशून ती लिहिलेली आहेत.
 
{{संदर्भनोंदी}}
{{DEFAULTSORT:पारसनीस, दत्तात्रेय बळवंत}}