"टिळकनगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''{{PAGENAME}} ''' हे [[मुंबई]]च्या [[मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य(हार्बर)|मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील]] एक स्थानक आहे.
 
हे बव्हंशी मध्यमवर्गीय वस्ती असलेले उपनगर आहे. टिळकनगरच्या दक्षिणेस शेल कॉलनी, उत्तरेस [[विद्याविहार]], पूर्वेस पेस्तम सागर तर पश्चिमेस [[कुर्ला]] हे भाग आहेत.
 
टिळकनगर पूर्वी ''टाउनशिप कॉलनी'' नावाने ओळखले जायचे.
 
{{Location map
"https://mr.wikipedia.org/wiki/टिळकनगर" पासून हुडकले