"पारंपारिक ऊर्जा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
पारंपारिक ऊर्जा - ओळख, स्त्रोत
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
[[चित्र:World energy consumption 2005-2035 EIA.png|इवलेसे|साधारण इ.स. २००७ पर्यंतच्या आकड्यांनुसार इ.स. २०३५ पर्यंतच्या ऊर्जा वापराचा अंदाजे आलेख, जो दर्शवितो कि कमाल वापराबाबत पहिले तीन क्रमांक अनुक्रमे खनिज तेल, कोळसा व नैसर्गीक वायू यांचे आहेत.]]
पारंपारिक ऊर्जा (इंग्रजी: Fossil Energy) हे एक प्रकारचे [[इंधन]] आहे, जे सजीवांचे अवशेष जमीन गाडले जाऊन, ज्याला "[[जीवाश्म|जिवाश्म]]" असेही म्हणतात, त्यावर नैसर्गीक प्रक्रिया होऊन तयार होते. [[अँथ्रेसाइट|दगडी कोळसा]], [[खनिज तेल]], [[नैसर्गिक वायू|नैसर्गीक वायू]] हे पारंपरिक ऊर्जेचे इंधन आहे. हे इंधन जाळल्यानंतर त्यातून ऊर्जा बाहेर पडते.
<br />
 
== ओळख ==
पारंपारिक ऊर्जा [[कार्बन चक्र|कार्बन चक्रावर]] आधारित आहे आणि ज्यामुळे सुर्याची ऊर्जा भूतकाळात अनेक वर्षं साठविली असते त्या ऊर्जेचा वर्तमान काळात वापर करणे शक्य होते.
 
=== स्त्रोत ===
सर्व प्रकारचे जिवाष्म इंधने ही पारंपारिक ऊर्जेचे स्त्रोत आहेत.
 
== महत्व ==
हे स्त्रोत [[औद्योगिक क्रांती|औद्योगिक क्रांतीच्या]] काळापासून सतत [[आर्थिक वृध्दी]] करण्यास मानवास सक्षम करत आहेत. <ref>{{स्रोत पुस्तक|url=http://dx.doi.org/10.1017/cbo9780511779619|title=Energy and the English Industrial Revolution|last=Wrigley|first=E. A.|date=2010|publisher=Cambridge University Press|isbn=978-0-511-77961-9|location=Cambridge}}</ref>
 
[[वर्ग:ऊर्जा]]