"मलाला युसूफझाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २०६:
३३. परमेश्वर किती महान आहे याची आम्हा मनुष्यप्राण्यांना जाणीवच होत नाही. त्याने आपल्याला असामान्य मेंदू आणि संवेदनशील प्रेमळ ह्रदय दिलं आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याने आपल्याला दोन ओठांची देणगी दिली आहे. त्याने दिलेल्या दोन डोळ्यांनी आपण या जगातील रंग आणि सौंदर्य पाहू शकतो. त्याने आपल्याला जीवनपथावर चालण्यासाठी दोन् पाय दिले, काम करण्यासाठी दोन हात दिले, प्रेमळ शब्द एकण्यासाठी दोना कान दिले. जोपर्यंत आपण आपला एखाद अवयव गमावत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत समजत नाही.
 
३४. मी ओरडू शकेन म्हणून मी माझा आवाज बुलंद केला नाही तर ज्यांचा आवाज दबला आहे त्यांच्यापर्यंत माझा आवाज मला पोहोचवायचा आहे.
 
३५. आमच्या पुरुषांना वाटतं की, पैसा कमावणं आणि आजूबाजूच्या लोकांवर हुकूम सोडण्यामध्येच त्यांची शक्ती एकवटली आहे; पण जी स्त्री दिवसभर सगळ्यांची काळजी घेत असते आणि त्यांच्या मुलांना जन्म देते तिच्या हातामध्ये खरी शक्ती आहे असा ते विचारच करत नाहीत.
<ref>{{स्रोत पुस्तक|title=मलाला|last=बापट - काणे|first=ॠजुता|publisher=रिया पब्लिकेशन्स|year=२०१६|location=कोल्हापूर|pages=१९६ - २०२}}</ref>
 
३६. तालिबान आमची पुस्तकं आणि पेन काढून घेऊ शकतात; पण आमच्या मनातले विचार थांबवू शकत नाहीत.
 
३७. आयुष्य म्हणजे केवळ श्वासाद्वारा ऑक्सिजन आत घेऊन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करणं नव्हे.
 
३८. शस्त्रांच्या साहाय्यानं तुम्ही दहशतवाद्याला मारू शकता; पण शिक्षणाच्या मदतीनं तुम्ही दहशतवाद नष्ट करू शकता.
 
 
<ref>{{स्रोत पुस्तक|title=मलाला|last=बापट - काणे|first=ॠजुता|publisher=रिया पब्लिकेशन्स|year=२०१६|location=कोल्हापूर|pages=१९६ - २०२२०३}}</ref>
 
== मलाला युसूफजाई संबंधी पुस्तके ==