"औष्णिक विघटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ३६:
 
<big>'''टाकाऊ प्लास्टिकचे पायरोलिसिस:'''</big>
प्लास्टिक हे जीवाश्म इंधनापासून बनलेले आहे तसेच कृत्रिमरित्या लांबच पुनःपुन्हा येणाऱ्या रेणूंची शृंखला आहे, जी की कार्बन व हायड्रोजन ची असते त्याचबरोबर हि शृंखला तोडण्यासाठी उत्प्रेरकांचा वापर होतो त्यातुनच इथिलीन, प्रोपीलीन, विनायल, स्टायरीन आणि बेन्झीन मिळते. यास पुन्हा एकदा रासायनिकरित्या लांब रेणू मध्ये शृंखलीत करून वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक बनते. प्लास्टिक सामन्यातहा दोन प्रकारामध्ये वर्गीकृत करता येते ते म्हणजे थर्मोप्लास्टिक्स व थर्मोसेट प्लास्टिक. थर्मोप्लास्टिक्स आपल्याला हव्या त्या आकाराच्या उत्पादनामध्ये उष्णतेच्या सहाय्याने बनवता येते, अशा प्रकारच्या प्लास्टिक च्या वापरानंतर सुद्धा परत उष्णतेच्या सहाय्याने मऊ व वितळवून नवीन उत्पादने बनवता येतात. पॉलीइथीलीन टेरिफाथलेट, अधिक घनतेच पॉलीइथीलीन, कमी घनतेच पॉलीइथीलीन, पॉलीप्रोपीलीन, पॉलीविनायल क्लोराईड, पॉली स्टायरीन इत्यादी हे थर्मोप्लास्टिक्स मध्ये येतात. थर्मोसेट प्लास्टिक एकदा आपण ज्या आकारामध्ये बनवले तर ते परत दुसऱ्या आकारामध्ये वितळवून बनवता येत नाही उदाहरणार्थ बेकलाईट, पॉली कार्बोनेट, मेलामाईन, नायलॉन इ.