"औष्णिक विघटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''‘पायरोलीसीस’''' हि एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्या मध्ये पदार्थाचे औष्णिक विघटन उच्च तापमानात व निर्वात वातावरणामध्ये केले जाते. ह्या प्रक्रियेमध्ये पदार्थातील रासायनिक संरचनेमध्ये बदल होतो.
<br>
हि प्रक्रिया सामान्यतह: सेंद्रीय पदार्थासाठी वापरली जाते की ज्यामध्ये लाकडापासून कोळसा बनवण्याचा समावेश होतो. सेंद्रीय पदार्थाचे पायरोलीसीस करताना त्यामधून द्रव व वायु स्थितीतील अस्थिर उत्पादने आणि स्थायु स्थितीत कोळसा मिळतो जो की कर्बाने समृद्ध असतो. आंत्यतिक पायरोलीसीस मध्ये जास्तप्रमानात कर्बाचे अवशेष शिल्लक राहण्याच्या प्रक्रियेस ‘कार्बानिकरण’ म्हणतात. पायरोलिसिसला गॅसिफिकेशन किंवा दहन प्रक्रियेची पहिली पायरी मानले जाते. <br>