"सम्राट अशोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४५२ बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
छो (सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
 
== बालपण व सुरुवातीची कारकीर्द ==
अशोक हा [[बिंदुसार]] या मौर्य सम्राटाचा [[पुत्र]] होता. [[बिंदुसार]] यांना अनेक पत्‍नी होत्या, त्यातील [[धर्मा]] ही अशोकची आई होती. अशोक हा बिंदुसाराच्या अनेक पुत्रांमध्ये शेवटून दुसरा होता. त्यामुळे अशोक मौर्य सम्राट बनेल अशी कोणाची अपेक्षा नव्हती. परंतु अशोकची सेनानी बनण्याची क्षमता वादातीत होती. त्यामुळे साहजिकच इतर भावांचा त्यावरील दुःस्वास वाढला होता. [[चंद्रगुप्त मौर्य|चंद्रगुप्त मौर्याने]] जेव्हा [[जैन धर्म]] स्वीकारून राज्य सुखाचा त्याग केला, त्यावेळेस त्याने तलवार फेकून दिली. ही तलवार शोधून अशोकाने आपल्याजवळच ठेवली. अशोक लहानपणी अतिशय तापट व खोडकर होता. तसेच चांगला शिकारीही होता. त्याला तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व शिक्षण मिळाले होते. त्याच्यातील सेनानीचे गुण ओळखून बिंदुसाराने तरुणपणी त्याला अवंतीचा उठाव मोडण्यास पाठवले होते, हे काम त्याने सहज पार पाडले. अशोकाच्या आईचे नाव काही ठिकाणी [[चंपा]] असे आले आहे आणि ती ब्रह्मनाची मुलगी होती असा उल्लेख काही लेखक करतात. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये एक महान चक्रवती सम्राट म्हणून अशोकाला मान्यता मिळालेले आहे तत्कालीन अशोकाचे शिलालेख वस्तू हे याची साक्ष देणारे महत्त्वपूर्ण साधने आहेत
 
== राज्यारोहण ==
२६७

संपादने