"मूळव्याध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎संदर्भ: टँकणदोष काढले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १४:
[[सूज]] येणे, [[अग्निमांद्य]], अन्न न पचणे, बलहानी, पोटात गुडगुड आवाज येणे, पोटाचा रोग झाला आहे असे वाटणे, गुडघेदुखी इत्यादी. मूळव्याध हा गुदव्दाराच्या आतील तसेच बाहेरील भागाचा आजार असून यामध्ये गुद-व्दाराच्या रक्तवाहिन्या फुगतात, सुजतात, त्या ठिकाणी वेदना होतात, तसेच यातून रक्त-स्राव देखील होतो.  <ref>{{स्रोत पुस्तक|last1=सौ. अपर्णा गौरव|first1=गौर|title=मूळव्याध लक्षण, कारणे व उपाय|agency=पुणे|प्रकाशक=वरदा प्रकाशन प्रा. लि.}}</ref>
 
==मूळव्याधाची लक्षणे[https://marathidoctor.com/%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a7-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0-piles-in-marathi.html] ==
शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना, आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली दरम्यान वेदना
शौच विधीच्या वेळेस लाल रंगाचे रक्त पडणे
"https://mr.wikipedia.org/wiki/मूळव्याध" पासून हुडकले