"नियोजित-ऊर्जा-संक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
आधुनिक ऊर्जा संशोधनाची सुरूवात
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. दृश्य संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ६६:
* नोकरशाही व उद्योगवाद यातून विकल्पांना अवरोध आणि अडथळे.
 
<br />
===== आधुनिक ऊर्जा संशोधनाची सुरूवात =====
या सिंड्रोम साठी सुमारे इ.स. १९७० च्या दरम्यान उपाय योजले जात होते. त्याच वेळेस ऊर्जा संबंधी संशोधन अधिक तीव्र झाले, ज्यायोगे ऊर्जा हा विषय [[सामाजिक शास्त्र|सामाजिक शास्त्रज्ञ]] सुध्दा मोठ्या प्रमाणात स्वीकारत होते. [[मानवीय पर्यावरणशास्त्र,]] [[ऊर्जेचा वार्षिक आढावा]], आणि [[ऊर्जा धोरण]] यासोबतच महत्वाच्या आंतरविषयक [[शास्त्रीय व्यवसायिक मुखपत्र|शास्त्रीय व्यवसायिक मुखपत्रांची]] सुरूवात झाली, ज्यामुळे [[ऊर्जा संशोधन|ऊर्जा संशोधनाच्या]] संस्थाकरणाचा पाया घातला गेला, तसेच [[विद्यापीठ|विद्यापीठांनी]] ऊर्जा या क्षेत्रातील विविध विषयांना स्वीकारण्यास सुरूवात केली होती. युनायटेड स्टेट्‍स ऑफ अमेरिका (यु. एस. ए.) मध्ये [[तेल संकट|तेल संकटाच्या]] पार्श्वभूमीच्या अगोदर राष्ट्राध्यक्ष [[जिमी कार्टर]] असताना एक पुर्व चळवळ सुरू केली ज्याचे ध्येय होते- ऊर्जा प्रणालीतील बदल आणि [[अपारंपरिक ऊर्जास्रोत|नूतनीकरणक्षम ऊर्जे]]<nowiki/>ची तयारी. इ.स. १९७६ मध्ये अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ [[आमोरी लोविन्स]] यांनी „''सॉफ्ट एनर्जी पाथ (Soft Energy Path)''” यात मत मांडले आणि त्यात एका केंद्रीकृत जिवाश्म व आण्विक इंधनावर आधारित ऊर्जाप्रणालीकडून क्रमाक्रमाने ऊर्जा-सक्षम व नूतनीकरणक्षम ऊर्जा-स्त्रोतां कडे मार्गक्रमण करण्याचा आणि शेवटी हा बदल संपूर्णपणे अवलंबन करण्याचा उपाय सुचविला. एका वर्षानंतर त्यांनी „''सॉफ्ट एनर्जी पाथ टुवर्ड ए ड्युरेबल पीस (Soft Energy Path Toward a Durable Peace)''” हे पुस्तक प्रकाशित केले जे आज क्रांतिकारी पुस्तक ठरले आहे, हे त्यावेळेस प्रसिध्द झाले, जेव्हा प्रचंड प्रमाणातील आण्विक ऊर्जेच्या निर्मितीतून औद्योगिक राष्ट्रांच्या ऊर्जा-राजकारणाचे वर्चस्व निर्माण होत होते.
<br />
 
लोविन्स हे पहिले नव्हते ज्यांनी संपुर्ण पुनर्निर्मित ऊर्जा पुरवठ्याची परिस्थिती तयार केली होती. इ.स. १९७५ च्या आधीच डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ [[बेंट सोरेन्सेन]] यांनी „[[सायन्स]] (Science)“ या नियतकालिकेत केवळ पवन आणि सौर-ऊर्जेच्या [[डेन्मार्क|डेन्मार्कच्या]] ऊर्जा-बदला संबंधी योजना सुचवली होती, जी इ.स. २०५० पर्यंत पुर्ण होऊ शकते. डॅनिश राज्यांच्या मोठ्या तेल-परावलंबनातून प्रवृत्त होऊन इ.स. १९७२ साली [[प्रार्थमिक ऊर्जा|प्रार्थमिक ऊर्जेच्या]] ९२ % ज्यानी खनिजतेलाच्या रूपात आयात केले अशा या, आणि इ.स. १९७३ च्या तेल संकटात तिप्पट वाढविलेले तेलाच्या दरामुळे वाईट रीतीने दुखापत झालेल्या, डॅनिश राजकारणाने अनेक सल्ल्यांचे अवलंबन करून पाहिले: इ.स. १९७४ सालीच [[पेट्रोल]], [[डीझेल|डिझेल]] आणि [[गरम तेल|गरम तेलावर]] कर वाढवला; इ.स. १९८५ मध्ये तेल किंमती कमी झाल्या त्या पाठोपाठ आणखिन एक कर वाढ झाली होती. इ.स. १९८२ मध्ये [[कोळसा|कोळशावर]] कर घेणे सुरू केले, इ.स. १९९२ मध्ये [[कार्बन डायॉक्साइड|कार्बन डायऑक्साइड]] च्या उत्पादनावर कर लागू केला.  नैसर्गीक वायु व बायोगॅस (यासह कचरा आणि वाळलेला पेंढा) यांवर चालणारे [[ऊर्जा-उष्मा-सह-उत्पादन]] संयंत्रे तयार केली जाऊ लागली आणि दरम्यानच्या काळात राज्यांची मोठ्या प्रमाणात उष्मा-ऊर्जेची गरज तसेच थोड्या प्रमाणात विद्युत ऊर्जेची गरज या संयंत्रांनी पुर्ण केली. इ.स. १९८१ साली नवीकरणीय ऊर्जेसाठी [[पारेषण-सहाय्यक-ऊर्जा-पुरवठा]] भरपाई निश्चित केली गेली, परिणामी डेन्मार्क हा एकंदर संख्या तसेच प्रति व्यक्तीच्या हिशोबाने जगातील सर्वात श्रीमंत देश बनला. नंतर प्राथमिक-ऊर्जा-आधारा च्या प्रसारणासाठी, याशिवाय नियोजित अणु ऊर्जा प्रकल्प हे खंबीर निषेधाने बंद करण्यात आले आणि शेवटी इ.स. १९८५ मध्ये अणु ऊर्जा प्रकल्प बांधण्याची शक्यता कायद्याने हद्दपार झाली.
 
===== हवामान संरक्षण व शाश्वती ही राजकीय उद्दीष्टे बनली =====
<br />