"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
 
१४
===कहवा काश्मिरी चहा===
 
साहित्य
 
४ चमचे काश्मिरी चहापाने.
४ केशर.
४-५ वेलदोडे.
मध किंवा साखर (वैकल्पिक).
मुठभर तुकडा बदाम.
३-४ दालचिनी.
 
५.चहा गाळून घेतात.
६.वर बदाम पावडर आणि केशर टाकून सजवून देतात.
 
काश्मिरी संस्कृतीचा कहवा अविभाज्य भाग आहे.कुठल्याही सणासमारंभाला कहवा हा असतोच. पारंपरिक पद्धतीत कहवा पितळी भांड्यात(समोवर) बनवितात. प्रत्येक प्रसंगी कहवा असतो -क्लासिक कहवा, दूध कहवा, शांग्री कहवा. कहवा बनविणे ही एक कला आहे. वेलदोडे आणि दालचिनीचा सुगंध सुटला म्हणजे कहवा तयार झाला.जास्त उकळत ठेवला तर तो कडू लागतो म्हणून तो ३० सेकंदापेक्षा जास्त उकळवित नाहीत. कहवा मुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि तो अँटीअॉक्सिडंट सुद्धा आहे.पहिल्या दुसऱ्या शतकात कुशकाळात ह्याची सुरुवात झाली.
 
४६,५२०

संपादने