"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २१:
१२.निलगिरी चहा
१३.तंदुरी चहा.
१४.कहवा काश्मिरी चहा.
 
 
Line १३६ ⟶ १३७:
५.थोड्या वेळात चहा फसफसून बाहेर यायला लागला की तो दुसऱ्या मातीच्या भांड्यात ओततात.
हा चहा दिल्ली व आजुबाजूच्या प्रदेशात फारच प्रसिद्ध आहे. पुण्यातील एका शास्त्र पदवीधर असलेल्या चहा उपाहारगृह असलेल्या माणसाने आपल्या आजीच्या हळदीदूध बनविण्याच्या पाककृती वरून ही प्रक्रिया शोधली.हा चहा गरमागरम असेल तेव्हा बनपाव मस्का बरोबर फार चांगला लागतो.
 
१४
==कहवा काश्मिरी चहा==
 
साहित्य
 
४ चमचे काश्मिरी चहापाने
४ केशर
४-५ वेलदोडे
मध किंवा साखर (वैकल्पिक)
मुठभर तुकडा बदाम
३-४ दालचिनी.
 
कृती
 
१.भांड्यात तीन कप पाणी घेतात.
२.केशर, वेलदोडे, दालचिनी टाकून १० मिनिटे उकळवतात.
३.चहा पाने टाकून बारीक ज्योतीवर उकळत ठेवतात.
४.साखर किंवा मध आवश्यक असल्यास टाकतात.
५.चहा गाळून घेतात.
६.वर बदाम पावडर आणि केशर टाकून सजवून देतात.
काश्मिरी संस्कृतीचा कहवा अविभाज्य भाग आहे.कुठल्याही सणासमारंभाला कहवा हा असतोच. पारंपरिक पद्धतीत कहवा पितळी भांड्यात(समोवर) बनवितात. प्रत्येक प्रसंगी कहवा असतो -क्लासिक कहवा, दूध कहवा, शांग्री कहवा. कहवा बनविणे ही एक कला आहे. वेलदोडे आणि दालचिनीचा सुगंध सुटला म्हणजे कहवा तयार झाला.जास्त उकळत ठेवला तर तो कडू लागतो म्हणून तो ३० सेकंदापेक्षा जास्त उकळवित नाहीत. कहवा मुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि तो अँटीअॉक्सिडंट सुद्धा आहे.पहिल्या दुसऱ्या शतकात कुशकाळात ह्याची सुरुवात झाली.
 
==चहा पिण्याचीवेळ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चहा" पासून हुडकले