"मलाला युसूफझाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १९२:
२६. त्यांना शिकलेल्या स्त्रीची भीती वाटते. त्यांना ज्ञानाच्या शक्तीची भीती वाटते.
 
२७. आतंकवादी वर्तन हे इस्लामच्या विरूद्ध आहे; कारण इस्लाम धर्म शांततेचा, समानतेचा, बंधुभावाचा, प्रेमाचा आणि मैत्रीचा संदेश देतो. आपण एकमेकांशी प्रेमानं आणि दयाळूपणे वागायला हवं.
 
२८. जर दहशतवादी एखाद्याचं मन बदलवू शकत असतील आणि त्यांना आत्मघातकी बॉम्बर बनण्यासाठी त्यांचं मन वळवू शकत असतील तर आपणही त्यांचं मन बदलवू शकतो आणि त्यांना सांगू शकतो की, मानवता आणि शांतता प्रस्थापित करण्याचा शिक्षण हा एकमेव मार्ग आहे.
<ref>{{स्रोत पुस्तक|title=मलाला|last=बापट - काणे|first=ॠजुता|publisher=रिया पब्लिकेशन्स|year=२०१६|location=कोल्हापूर|pages=१९६ - २०१}}</ref>
 
२९. आपल्या समोर अनेक समस्या आहेत; पण मला असं वाटतं या सर्व समस्यांचं केवळ एकच आणि एकमेव उत्तर आहे ते म्हणजे शिक्षण. तुम्ही मुलांना आणि मुलींना शिक्षण द्यायला हवं. तुम्ही त्यांना ज्ञान संपादनाची संधी द्यायला हवी.
 
३०. जेव्हा मी माझ्या ध्येयाकडं पाहते तेव्हा माझ्या लक्षात येतं की, शांतता हे माझं ध्येय आहे. प्रत्येक मुलाला शिक्षण देणं हे माझं उद्दिष्ट आहे.
 
३१. आपल्यापैकी अर्धे लोक जेव्हा माघार घेतात तेव्हा आपल्याला संपूर्ण यश कधीच मिळू शकत नाही.
 
३२. एकदा मी माझी उंची एक दोन इंचांनी तरी वाढव अशी देवाची प्रार्थना केली; पण त्याएवजी त्याने मला आभाळाएवढं उंच केलं, इतकं उंच केलं की मी आता स्वतःदेखील माझी उंची मोजू शकत नाही.
 
३३. परमेश्वर किती महान आहे याची आम्हा मनुष्यप्राण्यांना जाणीवच होत नाही. त्याने आपल्याला असामान्य मेंदू आणि संवेदनशील प्रेमळ ह्रदय दिलं आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याने आपल्याला दोन ओठांची देणगी दिली आहे. त्याने दिलेल्या दोन डोळ्यांनी आपण या जगातील रंग आणि सौंदर्य पाहू शकतो. त्याने आपल्याला जीवनपथावर चालण्यासाठी दोन् पाय दिले, काम करण्यासाठी दोन हात दिले, प्रेमळ शब्द एकण्यासाठी दोना कान दिले. जोपर्यंत आपण आपला एखाद अवयव गमावत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत समजत नाही.
 
 
<ref>{{स्रोत पुस्तक|title=मलाला|last=बापट - काणे|first=ॠजुता|publisher=रिया पब्लिकेशन्स|year=२०१६|location=कोल्हापूर|pages=१९६ - २०१२०२}}</ref>
 
== मलाला युसूफजाई संबंधी पुस्तके ==