"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२३८ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
कृती :
पाणी उकळत ठेवून त्यामध्ये चहा पाने टाकतात. उकळी आल्यावर केशर टाकतात. पुन्हा उकळी काढा.एका भांड्यात मलई दूध उकळून ते वरील चहाच्या मिश्रणात घालतात, नंतर साखर घालून पुन्हा उकळतात. हे छोट्या काचेच्या ग्लासात भरून त्यामध्ये किसलेला पिस्ता, बदाम आणि वेलची पूड पसरवून चहा प्यायला देतात.
 
४. ===तंदुरीईराणी चहा===
साहित्य:
६ कप पाणी
६ चमचे आसाम चहा पावडर
६ चमचे साखर
२ १/२ कप मलईदार दूध.
कृती:
१.जाड बूड असलेल्या भांड्यात दूध घट्ट आणि मलई फुटेल इतके गरम करतात.
२.वेगळ्या भांड्यात पाणी, साखर आणि चहा पाने उकळवतात.
३.भांडे झाकणाने बंद करतात आणि कपड्याने गुंडाळतात.
४.नंतर चहा कपात घेतात आणि त्यामध्ये घट्ट केलेले दूध टाकतात.
५.भरपूर ढवळून प्यायला देतात.
मुंबईत प्रत्येक कोपऱ्यावर ईराणी हॉटेलमध्ये हा चहा प्यायला मिळतो. उस्मानिया बिस्किटाबरोबर किंवा बनमस्का,टोस्टबटर बरोबर हा चहा उत्तम लागतो.
 
 
 
 
५===बुरंश चहा===
 
१३.===तंदुरी चहा===
 
===तंदुरी चहा===
 
 
साहित्य:
२-३ वेलची
१/४ चमचा वाटलेले आले
 
कृती :
१.चुलीवर मातीचे भांडे ठेवतात आणि १० मिनिटे मध्यम ज्योतीवर गरम करतात.
२.पाणी गरम करून आले, वेलची, दालचिनी, साखर आणि चहाची पाने टाकून चहा बनवून घेतात.
३.पाणी उकळायला लागल्यावर लगेच दूध टाकतात आणि पुन्हा दोन मिनिटे उकळत ठेवतात. ४.मोठ्या भांड्यात गरम केलेले मातीचे भांडे ठेवतात.मातीच्या भांड्यात तयार केलेला चहा ओततात.
५.थोड्या वेळात चहा फसफसून बाहेर यायला लागला की तो दुसऱ्या मातीच्या भांड्यात ओततात.
हा चहा दिल्ली व आजुबाजूच्या प्रदेशात फारच प्रसिद्ध आहे. पुण्यातील एका शास्त्र पदवीधर असलेल्या चहा उपाहारगृह असलेल्या माणसाने आपल्या आजीच्या हळदीदूध बनविण्याच्या पाककृती वरून ही प्रक्रिया शोधली.हा चहा गरमागरम असेल तेव्हा बनपाव मस्का बरोबर फार चांगला लागतो.
४६,५०४

संपादने