"सीना नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
हिना नदीचे नाव कसे पडले
ओळ २१:
'''सीना नदी''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] अहमदनगर ,उस्मानाबाद व [[सोलापूर]] जिल्ह्यातील एक नदी आहे.
 
सिना नदीचे नाव सिना असे पडले यांची छोटिसी आख्याकी रामायणात काळात श्री राम प्रभु वनवास काळात असताना ते नदी वर आले व आपले हात पाय स्वच्छ धुतल्या नंतर त्यांनी शब्द उच्चारले सिन गेला त्या काळा पासुन या नदिला सिना असे पडले. नगर शहरा पासुन दक्षिण दिशा कडे नगर शहरा पासुन 16. km अंतरावर सिना नदी काठी नगर तालुक्यातील दहिगाव आहे या ठिकाणी श्ररी राम मंदिर आहे व ते पुुु्रातण आहे या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी बांधणीचे आहे.हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले आहे असा पुरावा आहे या मंदिराचे बांधकाम 900 वर्षा पुवीॅ आहे.दहिगाव हे गाव सिना नदी काठी वसलेले गाव आहे .
सीना नदीचा उगम अहमदनगर येथे झाला आहे. ही नदी अहमदनगर उस्मानाबादमधिल परांडा ते सोलापुर जिल्हा येथुन वाहते. सीना नदीवर सीना कोळेगाव हे धरण बांधलेले आहे तेपरंडा तालुक्यातील कोळगाव येथे बांधले आहे . नदी ज्या ज्या गावांमधून वाहते तेथे नदीकिनारी भव्य प्राचीन मंदीरे आहेत परंडातालुक्यातील डोमगाव येथे रामदासस्वामी यांचे शिष्य कल्याण स्वामी यांची समाधी आहे तसेच येथे रामाचे प्राचीन मंदिर आहे कल्याणस्वामी यांच्या संधी स्थळावरून येथील जलासायाला कल्याणसागर असे मन्हतात जवळच सोनारी येथे कालभैरावाचे प्राचीन व प्रशिद्धा मंदिर आहे चोंडी येथे सीना नदीच्या काठी पुण्यश्लोक
 
अहिल्याबाई होळकर यांचे प्रसिद्ध मंदिर आहे. ही नदी पुढे भीमा नदीस मिळते. भोगावती ही सीना नदीची एकमेव उपनदी आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/सीना_नदी" पासून हुडकले