"विकिपीडिया:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६६:
 
==देवनागरी शिवाय इतर लिपीलेखनाची उल्लेखनीयता==
==उल्लेखनीयतेसंबंधी पूर्ण झालेलीन चर्चा==
==उल्लेखनीयता संपन्न चर्चा==
{{उत्तर दिले|मजकूर= ...
<nowiki>{{उल्लेखनीयता| कारण = पहिल्या ओळीतील '''( हिंदी:- चक दे! इंडिया, उर्दू :- چک دے انڈیا, इंग्लिश :- Chak De! India) ''' हे परभाषी आणि परलिपी मजकुराची उल्लेखनीयता}}
ओळ ७४:
:हा एक सुपरिचित चित्रपट आहे ,चित्रपटाच्या उल्लेखनीयते बद्दल तीळमात्रही शंका नाही.पण यालेखाच्या अनुषंगाने लेखातील पहिल्या ओळीतील '''( हिंदी:- चक दे! इंडिया, उर्दू :- چک دے انڈیا, इंग्लिश :- Chak De! India) ''' हे परभाषी आणि परलिपी उल्लेख खरेच गरजेचे आणि मराठी विकिपीडियाच्या दृष्टीने कितपत विश्वकोशीय उल्लेखनीयता ठेवतात याचा पुन्हा विचार करता येऊ शकेल किंवा कसे.
 
जिथे एखादा विषय मुलतमूलत: परभाषेत आहे तर त्याच मूळ रूप दाखवण्याकरिता परभाषेतील पहिल्या ओळीतील नामोच्चार दर्शन उचीतउचित ठरते.
*हिंदी लेखन वेगळे दाखवावयास हरकत अशी नाही , पण मराठी आणि हिंदीतील उच्चारण लेखन वाचन एक सारखेएकसारखे असताना हिंदी असे लिहून पुन्हा लेखन दाखवण्या पेक्षादाखवण्यापेक्षा चक दे! इंडिया (हिंदी चित्रपट) अशा काही पर्यायाचा विचार होउ होऊ शकेल किंवा कसे ?
 
* उर्दू आणि इंग्रजी या आता भारतीय भाषा आहेत यातयांत दुमत नाही. हिंदी चित्रपट/किंवा इतर भाषेतील सर्व भाषात डब केले जाऊ शकतात, किंवा त्यांची टायटलटायटल्स जगातील सर्व भाषा लिपीतूनलिप्यांतून लिहिली जाऊ शकतात .पण या विशिष्ट लेख उदाहरणात इतर लिपी वापरून लेखन करून दाखवण्यात, विश्वकोशाचा वाचक म्हणून माझ्या माहितीत कोणतीही अधिकची भर पडतेपडत आहे ,नाही.
 
*इतर लिपींशी द्वेष आहे, अशातला भाग नाही पण त्यांच्या,मराठी विकिपीडियाच्या अंगणात या विशीष्टविशिष्ट लेखातील उपयोगाचे (मला) प्रयोजन लक्षात आलेयेऊ शकत नाही.
 
:हा चित्रपट आणि चित्रपटाचा विषय माझ्या विशेष आत्मियतेचाआत्मीयतेचा आहे. चांगला लेख लिहिल्या बद्दललिहिल्याबद्दल सर्व संपादकांना पुन्हा एकदा धन्यवाद.
 
:[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १७:४०, १५ मे २०१३ (IST)
::आपल्या म्हणण्याशी पूर्ण सहमती. उगाच ३-४ भाषांमध्ये चित्रपटाचे नाव देण्याची काहीच गरज नाही. - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] ([[सदस्य चर्चा:Abhijitsathe|चर्चा]]) २२:३४, १५ मे २०१३ (IST)
[[वर्ग:ज्ञानकोशीय उल्लेखनीयता विषयक संपन्नपूर्ण झालेली चर्चा]]
}}
 
 
 
 
==हे सुद्धा पहा==