"विकिपीडिया:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎देवनागरी शिवाय इतर लिपी लेखनाची उल्लेखनीयता: विस्तार साचा जोडला, प्रचालकांसाठी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
[[चित्र:लेखन_चक्र.png|उजवे|220px]]
 
मराठी विकिपीडिया हा एक स्वतंत्र प्रकल्प असून मराठी प्रकल्प स्वतःचे ज्ञानकोशीय निकष लक्षात घेतो, इतर भाषी विकिपीडियाचे संकेत लक्षात घेतले तरी त्यांचे अंधानुकरण करत नाही. विकिमीडियाच्या उद्दिष्टास धरून मराठी आणि महाराष्ट्रीय आवश्यकता लक्षात घेऊन ही एक प्रदिर्घप्रदीर्घ आणि नेहमीकरीताचीनेहमीकरताची प्रक्रीयाप्रक्रिया आहे. या विषयावर मराठी विकिपीडियाची स्वतःची नितीनीती बनवण्याची आवश्यकता प्रतिपादीतप्रतिपादित केल्याकेल्ली गेली आहे, या बद्दलयाबद्दल आपले विचार चर्चा पानावर व्यक्त कराकरता येतील.
 
:ज्ञानकोशीय उल्लेखनीयता साशंकीतसाशंकित असलेल्या लेखांवर अथवा चर्चा पानांवर <nowiki>{{</nowiki>[[साचा:उल्लेखनीयता|उल्लेखनीयता]]<nowiki>}}</nowiki> लावला जातो. ज्या चर्चा संपन्नपूर्ण झाल्या आहेत त्या चर्चांना सुयोग्य प्रचालकीय कार्यवाही नंतरकार्यवाहीनंतर [[साचा:उल्लेखनीयतासंपन्नचर्चा]] लघुपथ <nowiki>{{</nowiki>[[साचा:उसंच|उसंच]]<nowiki>}}</nowiki> साचा लावला जातो.
 
==उल्लेखनीयतेचे निकष==
* संबधीतसंबधित विषयाच्या संदर्भाने विशेषता असणे
 
* उल्लेखनीय विषयाचा अंगभूत गूणधर्मगुणधर्म असणे
* संबधीत विषयाच्या संदर्भाने विशेषता असणे
* उल्लेखनीय विषयाचा अंगभूत गूणधर्म असणे
* इतर विश्वासार्ह माहिती/ज्ञान स्रोतांनी दखल घेतलेली असणे
* ललितेतर साहित्यातील/स्रोतातील संदर्भ उपलब्ध असणे.
* ललित साहित्याचे समिक्षीतसमीक्षित संदर्भ उपलब्ध असणे
* स्वतंत्र लेखासाही किमान दोन ज्ञानकोशीय परिच्छेद होतील एवढा मजकुरमजकूर उपलब्ध असावा. ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असूनही पुरेसा मजकुर उपलब्ध नसल्यास इतर एकत्रित लेखात विलिनविलीन करण्याचा विचार करावाकरता येईल.
 
==सहसा सहज उल्लेखनीयता असलेले बहुतांशी विषय==
* मोठ्या वस्त्या, गाव, शहर, जिल्हा, राज्य, देश
* माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये, विद्यापिठेविद्यापीठे, मान्यतापाप्त ॲटॉनॉमस शैक्षणिक संस्था, शैक्षणिक संस्था संस्थापक प्रमुख/ प्राचार्य/ कुलगुरुकुलगुरू, समसमिक्षासमसमिीषा झालेल्या संशोधन प्रबंधांचे PhdPh,D. प्राप्त संशोधक आणि त्यांचे प्रबंध
* समसमिक्षीतसमसमीक्षित ज्ञान-विज्ञानवैज्ञानिक विषय
* नद्या, पर्वत, अभयारण्ये,
* लोक समुहसमूह
* आडनावे
* पुस्तकपुस्तके प्रसिद्ध झालेले साहित्यिक, पुस्तकप्रकाशित परिक्षणझालेली प्रकाशितपुस्तक झालेलीपरीक्षणे, समसमिक्षीतसमसमीक्षित, पुरस्कारप्राप्त, संदर्भात नमुदनमूद पुस्तके अथवा त्यांच्या आशयावर आधारीतआधारित विषय, दोन पेक्षादोनपेक्षा अधिक शाळा/ महाविद्यालय/महाविद्यालये यांच्या अभ्यासक्रमातील अथवा एखाद्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील पुस्तक.
* पुरस्कार प्राप्त व्यक्ती.
* वर्तमान अथवा इतिहासातील ख्यात (वि/कु)ख्यात व्यक्ती.
* माध्यमे/ वृत्तपत्रियवृत्तपत्रीय आणि माध्यमातील प्रमूखप्रमुख संपादक.
* नभोवाणी/ नाट्य/ दुरचित्रवाणीदूरचित्रवाणी/ चित्रपट ख्यात कलावंत; उल्लेखनीयता विषय समकक्ष क्षेत्रातील ख्यात व्यक्ती अथवा फालोअर्सचा दुजोरा प्राप्त लोककलावंत/ गायक/ कविकवी/ लेखक/ गुरुगुरू/ महाराज.
* स्वातंत्र्य सैनिक.
* आमदार, खासदार, जिल्हापरिषद अध्यक्ष, मंत्रि,मंत्री व महापौर.
* राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारे खेळाडू आणि कलावंत.
* वृत्तमाध्यमांनी विशेषत: सोबत संपादकीय स्तंभलेखकस्तंभलेखकांनी अथवा संपादकीयातूनसंपादकीयांतून नोंद घेतल्या गेलेल्या ठळक व्यक्ती, संस्था, घटना आणि उल्लेख.
* नभोवाणी/ दुरचित्रवाणी इलेक्ट्रॉनीकइलेक्ट्रॉनिक माध्यमातूनमाध्यमांतून चर्चा मुलाखतींचा विषय असलेल्या ठळक व्यक्तिव्यक्ती, संस्था, घटना आणि उल्लेख.
* चित्रपट गृहातून प्रदर्शित चित्रपट आणि त्यातील मुख्य निर्माते/ दिग्दर्शक/ नट-नट्या/ संगितकारसंगीतकार/ गायक.
* शास्त्रियशास्त्रीय संगितसंगीत घराण्यातील पब्लिक परफॉर्मन्स देणारे गायक अथवा इतर उल्लेखनीयता प्राप्तउल्लेखनीयताप्राप्त गायकांकडून दखल घेतले गेलेले गायक (संदर्भ नसल्यास शास्त्रियशास्त्रीय संगितसंगीत श्रोत्यांकडून दुजोरा हवा).
* नाटक/ दुरचित्रवाणीदूरचित्रवाणी स्पर्धा जिंकणारे मुलाखत घेतलेले गेलेले/ चित्रपटातील गायक, वृत्तपत्रियवृत्तपत्रीय अथवा इतर उल्लेखनीयता प्राप्त गायकांकडून दखल घेतले गेलेले गायक.
* उल्लेखनीयता प्राप्त संगितसंगीत उत्पादक कंपन्याकडून वितरीतवितरित होणारे संगितकारसंगीतकार आणि गायक.
 
==लवचीकता==
==लवचिकता==
ग्रामीण जीवनातील गोष्टींचा वेगळा विचार करावयास लागतो. खरोखरच विश्वकोशियविश्वकोशीय दखल घेण्याजोग्या व्यक्ती इतर माध्यमांच्या नजरेतून सुटलेल्या असू शकतात. त्या शिवाय बर्‍याचज्या व्यक्तींनाकाही व्यक्ती प्रसिद्धी/माध्यम परांङमूखपराङ्‌मुख असण्याची परंपरा आहेआहेत, किंवा त्यांच्या बद्दलत्यांच्याबद्दल फारच थोडे लिहिलेगेलेलिहिले गेले आहे, पण त्या व्यक्तीचे त्याच्या विवक्षीतविवक्षित क्षेत्रात योगदान मोठे होते.आहे, अशा व्यक्तींना ओळखणारी काही मंडळी प्रथमच अशा व्यक्तींबद्दल लिहिती होत असतील आणि त्यांनाही केवळ मराठी विकिपीडिया हेच संकेत स्थळसंकेतस्थळ परिचयाचे असणेही शक्य आहेअसावे.
 
त्या शिवाय एखाद्या खेडे गावातखेडेगावात होणारी वार्षिक जत्रे सारखीजत्रेसारखी परंपरा, किंवा नेमकी घेतली जाणारी नेमकी पिके इत्यादी तत्सम माहितीतत्सम करितामाहितीसाठी पडताळण्याजोगे संदर्भ उपलब्ध होतातच असे नाही.
 
==ग्रंथ आणि काव्यांचे उल्लेखनीयता निकष==
 
 
अभंग हा प्रकार कुठे असावा या संदर्भात, माहिती वर्गीकरण तसेच तत्सम दुवे देऊ शकाल काय?
 
:ज्यानांकल्पना नाही त्यांना या सीमारेषा पुसट वाटतात. अभंग या विषयावर एक [[ज्ञानकोश|ज्ञानकोशीय लेखही]] होऊ शकतो पण त्यात अभंग/कविता कसा/कशी लिहावा/लिहावी हे [[:b:|विकिबुक्स या सहप्रकल्पात]] जावयास हवे आणि एखादा विशिष्ट अभंग/कविता लेखन मूळ लेखन असल्यास [[:s:|विकिस्रोत या सहप्रकल्पात]] जावयास हवे.
 
इथे हे लक्षात घ्यावयास हवे किकी एखाद्दाएखाद्या अभंगाचे/कवितेचे/पुस्तकाचे विवीध समिक्षकांनीसमीक्षकांनी रसग्रहण/समिक्षणसमीक्षण कसे केले , त्या विशीष्टविशिष्ट कवितेची/ग्रंथाची/साहित्याची निर्मिती प्रक्रीयाप्रक्रिया या गोष्टी विश्वकोशियविश्वकोशीय परिघात येतात, पण प्रत्यक्षात कविता अभंग -नाटक हे ललित साहित्य विश्वकोशियविश्वकोशीय परिघात येत नाही. अजून एक उदाहरण द्यावयाचे झाल्यास बा. सी. मर्ढेकरांची "पिपात मेले ओल्या उंदीर" नावाची कविता आहे हिही कविता विश्वकोशाचा हिस्सा होऊ शकत नाही ती (प्रताधिकाराचे प्रश्न नसतील तर विकिस्रोत या सहप्रकल्पात जावयास हवी) पण या कवितेचीकवितेचे शेकड्याने अर्थ लावले गेले -रसग्रहणे झाली आणि तेवढीचकाही पिएचडीपीएच.डी. प्रबंधही एका कवितेवर झाले.<ref>http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=27172:2009-11-27-12-58-45&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117 {{मृत दुवा}}</ref>त्या कवितेचा उगम कशात असला पाहिजे, ते तिचा नेमका अर्थ काय, या संबधीच्या लेखनाचा मागोवा विश्वकोशियविश्वकोशीय लेखन संकेताससंकेतांस पाळून विकिपीडियात घेता येईल. आणि असा मागोवा घेताना अशा कवितेच्या/अभंगाच्या ओळी नमूद करावयास हरकत नाही. पण "पिपात मेले ओल्या उंदीर" या कवितेचा अभ्यास कसा करावा असे प्रकरण आणि कविते संदर्भातकवितेसंदर्भात प्रश्नोत्तर पद्धतीचे लेखन विकिबुक्स मध्ये जावयास हवे
 
"रूप पाहतां लोचनीं"चे विवीध लोकांनी रसग्रहण कसे केले? विवीध विविध संगितकारांनी वेगवेगळ्या चाली कशाकश्या लावल्या याची संदभासहितसंदर्भासहित माहिती या लेखात मिळणार असेल तर "रूप पाहतां लोचनीं" हा लेख मराठी विकिपीडियात असू शकेल. पण अजून एक काळजी घेणे जरूरी आहे किकी ते तुमचेविकिलेखकाचॆ व्यक्तिगत रसग्रहण असूनयेअसू नये. माझेस्वत:ला आवडलेल्या हिन्दीचित्रपटगिताचेहिंदी माझेचित्रपटगीताचे स्वतःचे रसग्रहण विकिपीडियावर लिहिणे अभिप्रेत नाही, पण मनोगतावर'मनोगता'वर अभय नातू किंवा 'उपक्रम'- मायबोलीवर'मायबोली'वर संकल्प द्रवीडांनीद्रविडांनी केलेल्या ( अजून तसे ऐकिवात नाही मी गमतीने उदाहरण देत आहे) रसग्रहणाची माहिती ते विकिपीडियावर देऊ शकणार नाहितनाहीत, पण मीदुसरा मात्रएखादा लेखक त्यांच्या विकिपीडियाबाहेर झालेल्या रसग्रहणाचे संदर्भ वापरून अभंग/चित्र्पटचित्रपट गीत यायांबद्दल बद्द्ल विश्वकोशियविश्वकोशीय मर्यादेत बसणारा इतर लेखन संकेतांचे पालन करितकरणारा एखादा लेख लिहू शकेनशकेल.
 
अभंग, कविता कोणतेही मूळ लेखन जसेच्या तसे लिहावयाचे झाल्यास [[:s:विकिस्त्रोत|विकिस्त्रोत]] या सहप्रकल्पात जावयास हवे. "एखादी गोष्ट कशीकरावीकशी करावी' अथवा गणिता सारख्या एखाद्या विषयास विहिलेले सबंध पुस्तक लिहिण्याकरिता विकिबुक्स हा सहप्रकल्प आहे.
 
विकिपीडिया आणि विकिबुक्स येथे लेखनात कुणीही बदल करू शकते. उद्दा मीएखाद्याने ज्ञानेशवरांच्याज्ञानेश्वरांच्या ओळी बदलून माझ्यात्याच्या टाकेनटाकेल तर विकिपीडिया किंवा विकिबुक्स संकेताससंकेतानुसार हे स चुकीचे नाही:) त्यामुळे विकिस्रोत या वेगळ्या सहप्रकल्पाची अशी गरज आहे किकी जिथे त्या लेखनाचे मूळ स्वरूपस्वरूपच टिकवले जाते.
 
==उल्लेखनीयताउल्लेखनीयताेच्या मर्यादा==
===व्यक्ति विषयक लेख===
*मराठी विकिपीडियावर एखादा लेख टिकुनटिकून राहण्यासाठी ज्ञानकोश म्हणून उल्लेखनीयतेचे निकष महत्वाचेमहत्त्वाचे ठरतात. कोणत्याही व्यक्ती बद्दलव्यक्तीबद्दल काही विशेषत्व दाखवल्या शिवायदाखवल्याशिवाय ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्विकार्यस्वीकार्य ठरत नाही. हनुमाना सारखेहनुमानासारखे भक्त स्वतःच देवता म्हणून स्वतंत्रपणे पुजलेपूजले जातात, तर मंदिराच्या स्थापना/जिर्णोद्धारजीर्णोद्धार/दान-धर्म/देवालयातील पायरी इत्यादीवर नाव लिहून घेणार्‍याघेणाऱ्या भक्तगणांची संख्यसंख्या अगणीतअगणित असते. काही जणांचीजणांचा एखाद ओळीतच मावेल एवढाच विश्वकोशियविश्वकोशीय मजकुरमजकूर उपलब्ध होणार असतो. हनुमानाकरीताहनुमानाकरिता स्वतंत्र लेख बनवणे समजण्या सारखेसमजण्यासारखे आहे. हनुमानाच्या मंदीरांचीमंदिरांची शृंखला बांधवून घेणार्‍याघेणाऱ्या समर्थ रामदास इत्यादी भक्तगणाकरिताभक्तगणांकरिता स्वतंत्र लेख होऊ शकतील एवढा मजकुरमजकूर असतो. पण अशा देवतांच्या पायरीवर नाव कोरुन घेणार्‍याघेणाऱ्या व्यक्तींची भक्तीही विशेष असू शकेल परंतु १) इतर चारचौघांपेक्षा काही वेगळी नोंद होणे २) सहसा इतर माध्यमातून त्याची दखल घेतलेली असून तसा संदर्भ उपलब्ध असणे या निकषांना सर्वच भक्त पार करून ज्ञानकोशात स्थान मिळवू शकतीलशकतीलच असे नाही.
 
काही वेळा काही व्यक्ती विशेषही असू शकतात की ज्याची ज्ञानकोशीय लेखक संपादकांना कल्पना असेलच असे नाही. पण अशी उल्लेखनीयता सिद्ध करण्याचा जिम्मा सर्वसाधारणपणे असे लेख तयार करणार्‍या व्यक्तीवरच सोडून अनुल्लेखनीय वाटणारे लेख सहसा वगळले जातात. श्री. भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख यांच्या बद्दल असाच एक लेख मराठी विकिपीडियावर आला इतर राजकारणी मंडळींपेक्षा काही विशेष उल्लेखनीयतेची नोंद उपलब्ध झाली तर कदाचित पुन्हाही मराठी विकिपीडियावर येऊ शकेल परंतु सद्य खाली दिलेल्या माहितीच्या आधारावरतरी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्विकार्य ठरत नाही आहे म्हणून सदर लेख मराठी विकिपीडियातून वगळून त्यांचे बद्दल मराठी विकिपीडियावर प्रकाशित माहिती [http://www.misalpav.com/node/34202 इतर मराठी संकेतस्थळावर येथे स्थानांतरीत] करीत आहे.
 
 
* केवळ काही जर्नल्स आणि लेख लिहिणे हे ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेस पुरेसे होईलच असे नाही. त्या साठी त्यांच्या उल्लेखनीय कार्यांची माहिती वगैरे द्यावई लागेल या बाबत घाई करण्या पेक्षा व्यक्ती विषयक लेखाचा खूप आग्रह न धरता त्यांनी ज्या विषयांवर लेखन केले आहे त्याच विषयावर मराठी विकिपीडियातील लेखात त्यांच्या लेखनातील मते उधृत करता येतील आणि त्यांच्या लेखनाचा नावाचा संदर्भ नमुद करता येईल. (अर्थात त्यांची मते नमुद करतानाही ती तुम्हाला तुमच्या शब्दात नमुद करावी लागतील अन्यथा कॉपीराईटचा प्रश्न उपस्थित होतो हे वेगळे सांगणे न लगे.)
* संदर्भ स्रोतासाठी म्हणून उल्लेखनीय ठरलेली व्यक्ती ज्ञानकोशावर स्वतंत्र नोंद असावी एवढी उल्लेखनीय असेलच असे नाही. काही उल्लेखनीयता अथवा संदर्भमूल्य असलेले माहिती/ज्ञान सर्वसामान्य व्यक्तीकडेही असू शकते तेवढ्या विशीष्ट संदर्भात नमुद करण्या पलिकडे त्या व्यक्तीस स्वतंत्र ज्ञानकोशीय उल्लेख असणे अत्यावश्यक नसावे. त्या पलिकडे जाऊन त्यांची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता आहे का आणि तशी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असल्यास स्वतंत्र लेख लिहिण्या इतपत स्वतंत्र मजकुर उपलब्ध आहे का, आणि मजकुर उपलब्ध असूनही लेख ज्ञानकोशात उपलब्ध आहे का या स्वतंत्र बाबी असतात.
 
 
काही वेळा काही व्यक्तीव्यक्तिविशेषही विशेषहीअसे असू शकतात, की ज्याची ज्ञानकोशीय लेखक /संपादकांना कल्पना असेलच असे नाही. पण अशी उल्लेखनीयता सिद्ध करण्याचा जिम्मा सर्वसाधारणपणे असे लेख तयार करणार्‍याकरणाऱ्या व्यक्तीवरच सोडून अनुल्लेखनीय वाटणारे लेख सहसाअनेकदा वगळले जातात. श्री. भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख यांच्या बद्दलयांच्याबद्दल असाच एक लेख मराठी विकिपीडियावर आला. इतर राजकारणी मंडळींपेक्षा काही विशेष उल्लेखनीयतेची नोंद उपलब्ध झाली तर कदाचित पुन्हाही मराठी विकिपीडियावर येऊ शकेल परंतु सद्य खालीलेखात दिलेल्या माहितीच्या आधारावरतरी लेखाची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्विकार्यस्वीकार्य ठरतठरली नाही आहे. म्हणून सदर लेख मराठी विकिपीडियातून वगळून त्यांचे बद्दलत्यांचेबद्दल मराठी विकिपीडियावरविकिपीडियावरून प्रकाशितवगळलेली माहिती [http://www.misalpav.com/node/34202 इतर मराठी संकेतस्थळावर येथे स्थानांतरीतस्थानांतरित] करीत आहेकेली.
===हेही लक्षात घ्या===
* केवळ काही जर्नल्स आणि लेख लिहिणे हे ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेस पुरेसे होईलच असे नाही. त्या साठीत्यासाठी त्यांच्या उल्लेखनीय कार्यांची माहिती वगैरे द्यावईद्यावी लागेल. या बाबत घाई करण्या पेक्षाकरण्यापेक्षा व्यक्ती विषयक लेखाचा खूप आग्रह न धरता, त्यांनी ज्या विषयांवर लेखन केले आहे त्याच विषयावर मराठी विकिपीडियातील लेखात त्यांच्या लेखनातील मते उधृतउद्धृत करता येतील आणि त्यांच्या लेखनाचा नावाचा संदर्भ नमुदनमूद करता येईल. (अर्थात त्यांची मते नमुदनमुमू करतानाही ती तुम्हाला तुमच्या शब्दात नमुदनमुमू करावी लागतील अन्यथा कॉपीराईटचा प्रश्न उपस्थित होतो हे वेगळे सांगणे न लगे.)
* विकिपीडियात,'''दखलपात्रता''' म्हणजे... लेखातील विषय हे दखल घेण्याजोगे हवे, किंवा त्यात "नोंद घेण्याजोगी पात्रता" असावी. हे ध्यानात घ्यावयास हवे की दखलपात्रता ही एखादा विषय विख्यात असणे,महत्त्वाचा असणे किंवा प्रसिद्धी यावर अवलंबुनच ठरविल्या जाते असे नाही. ते फक्त त्या विषयाच्या स्विकारास हातभार लावतात.
* संदर्भ स्रोतासाठी म्हणून उल्लेखनीय ठरलेली व्यक्ती ज्ञानकोशावर स्वतंत्र नोंद असावी एवढी उल्लेखनीय असेलच असे नाही. काही उल्लेखनीयता अथवा संदर्भमूल्य असलेले माहिती/ज्ञान सर्वसामान्य व्यक्तीकडेही असू शकते तेवढ्या विशीष्ट संदर्भात नमुदनमूद करण्या पलिकडेकरण्यापलीकडे त्या व्यक्तीस स्वतंत्र ज्ञानकोशीय उल्लेख असणे अत्यावश्यक नसावे. त्या पलिकडेपलीकडे जाऊन त्यांची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता आहे का ,आणि तशी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असल्यास स्वतंत्र लेख लिहिण्या इतपतलिहिण्याइतपत स्वतंत्र मजकुरमजकूर उपलब्ध आहे का, आणि मजकुरमजकूर उपलब्ध असूनही लेख ज्ञानकोशात उपलब्ध आहे का या स्वतंत्र बाबी असतात.
 
===हेही लक्षात घ्याघेणे आवश्यक आहे.===
==देवनागरी शिवाय इतर लिपी लेखनाची उल्लेखनीयता==
* विकिपीडियात,'''दखलपात्रता''' म्हणजे... लेखातील विषय हे दखल घेण्याजोगे हवे, किंवा त्यात "नोंद घेण्याजोगी पात्रता" असावी. हे ध्यानात घ्यावयास हवे की दखलपात्रता ही एखादा विषय विख्यात असणे, महत्त्वाचा असणे किंवा प्रसिद्धी यावर अवलंबुनचअवलंबूनच ठरविल्याठरवला जातेजातो असे नाही. तेमहत्त्व-प्रसिद्धी वगैरे फक्त त्या विषयाच्या स्विकारासस्वीकारास हातभार लावतात.
{{विस्तार}}
 
==देवनागरी शिवाय इतर लिपी लेखनाचीलिपीलेखनाची उल्लेखनीयता==
==उल्लेखनीयता संपन्न चर्चा==
{{उत्तर दिले|मजकुरमजकूर= ...
<nowiki>{{उल्लेखनीयता| कारण = पहिल्या ओळीतील '''( हिंदी:- चक दे! इंडिया, उर्दू :- چک دے انڈیا, इंग्लिश :- Chak De! India) ''' हे परभाषी आणि परलिपी मजकुराची उल्लेखनीयता}}
</nowiki>
:लेख लिहिण्यात ज्या सर्वांनी मेहनत घेतली त्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा.
:हा एक सुपरिचीत सुपरिचित चित्रपट आहे ,चित्रपटाच्या उल्लेखनीयते बद्दल तीळमात्रही शंका नाही.पण यालेखाच्या अनुषंगाने लेखातील पहिल्या ओळीतील '''( हिंदी:- चक दे! इंडिया, उर्दू :- چک دے انڈیا, इंग्लिश :- Chak De! India) ''' हे परभाषी आणि परलिपी उल्लेख खरेच गरजेचे आणि मराठी विकिपीडियाच्या दृष्टीने कितपत विश्वकोशीय उल्लेखनीयता ठेवतात याचा पुन्हा विचार करता येऊ शकेल किंवा कसे.
 
जिथे एखादा विषय मुलत: परभाषेत आहे तर त्याच मूळ रूप दाखवण्याकरिता परभाषेतील पहिल्या ओळीतील नामोच्चार दर्शन उचीत ठरते.