"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २०:
११.दार्जिलिंग चहा
१२.निलगिरी चहा
१३.तंदुरी चहा.
 
 
Line १०१ ⟶ १०२:
टीप : ३ ते ५ मिनिटे उकळल्यास उत्तम होतो.
 
१३.===तंदुरी चहा===
 
===तंदुरी चहा===
 
 
साहित्य:
१ कप पाणी
१/२ कप दूध
१ चमचा चहा पाने
१ चमचा साखर
२ मातीची भांडी.
१ दालचिनी
२-३ वेलची
१/४ चमचा वाटलेले आले
 
कृती :
१.चुलीवर मातीचे भांडे ठेवतात आणि १० मिनिटे मध्यम ज्योतीवर गरम करतात.
२.पाणी गरम करून आले, वेलची, दालचिनी, साखर आणि चहाची पाने टाकून चहा बनवून घेतात.
३.पाणी उकळायला लागल्यावर लगेच दूध टाकतात आणि पुन्हा दोन मिनिटे उकळत ठेवतात. ४.मोठ्या भांड्यात गरम केलेले मातीचे भांडे ठेवतात.मातीच्या भांड्यात तयार केलेला चहा ओततात.
५.थोड्या वेळात चहा फसफसून बाहेर यायला लागला की तो दुसऱ्या मातीच्या भांड्यात ओततात.
हा चहा दिल्ली व आजुबाजूच्या प्रदेशात फारच प्रसिद्ध आहे. पुण्यातील एका शास्त्र पदवीधर असलेल्या चहा उपाहारगृह असलेल्या माणसाने आपल्या आजीच्या हळदीदूध बनविण्याच्या पाककृती वरून ही प्रक्रिया शोधली.हा चहा गरमागरम असेल तेव्हा बनपाव मस्का बरोबर फार चांगला लागतो.
 
==चहा पिण्याचीवेळ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चहा" पासून हुडकले