"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५३३ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
{{विस्तार}}
[[चित्र:Tea leaves steeping in a zhong čaj 05.jpg|thumb|right|200px|हिरव्या चहाचा पेला]]
Tea (शास्त्रीय नाव: ''Camellia sinensis'', ''कॅमेलिया सिनेन्सिस'' ; संस्कृत- श्यामपर्णी ,चविका ;[[चिनी भाषा|चिनी]]: 茶 , ''छा'' ; [[जपानी भाषा|जपानी]]: 茶 ;) चहा हे एक झुडपांच्या पानांपासून मिळणारे कृषी उत्पादन आहे. ''चहा'' ही संज्ञा ''कॅमेलिया सिनेन्सिस'' वनस्पतीसाठी, तसेच त्या वनस्पतीच्या पाने/पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून बनवलेल्या पेयासाठीही योजली जातेयोजतात. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय उत्पादन बनवले जातेबनते. [[पाणी|पाण्याखालोखाल]] हे जगातील लोकप्रिय पेय आहे असे मानले जाते. चहा या नावाचे मूळ [[चिनी भाषा|चिनी भाषेत]] आहे. चिनी भाषांत चहाला ''छा'' असे संबोधतातमह्णतात. या नावावरून जगातील बहुतेक भाषांमध्ये चहा, छा, चा, चाय अश्याअशीच नावांनीनावे संबोधतातअसल्याचे दिसते. इंग्रजी व काही पश्चिम युरोपीय भाषांमध्ये दक्षिणेकडील चिनी भाषांमधल्या ''ते'' या नावाशी उच्चारसाधर्म्य असलेले ''टे''/ ''टी'' हे नाव प्रचलित आहे. चहा आजही लोक आवडीने घेतात. कारण चहा पिल्याने ताजेतवाने होतो किंवा एक प्रकारचा आळस जातो असा देखील समज असल्याचे पाहायला मिळतोआहे.
 
 
सोलापूर शहरामध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर असून आठ तास कामगार काम करत असून त्यामुळे ९० % कामगार हे चहा या पेयाला जास्त प्राधान्य देतात. सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर चहाची दुकाने दिसतील. त्यामुळे बऱ्याच दुकानामध्ये गर्दी देखील हि जास्त दिसते.
 
[[चित्र:Nice Cup of Tea.jpg|thumb|left|चहाचा एक कप]]
 
==चहाचे प्रकार==
 
१.बदाम पिस्ता चहा,
२.बिरयानी चहा,
 
१.===बदाम पिस्ता चहा===
 
 
अमृतसर हे बदाम पिस्ता चहासाठी फार प्रसिद्ध आहे.
साहित्य:
 
कृती :
पाणी उकळत ठेवून त्यामध्ये चहा पाने टाकाटाकतात. उकळी आल्यावर केशर टाकाटाकतात. पुन्हा उकळी काढा.एका भांड्यात मलई दूध उकळून ते वरील चहाच्या मिश्रणात घाला.घालतात, नंतर साखर घालून पुन्हा उकळी घ्याउकळतात. हे छोट्या काचेच्या ग्लासात भरून त्यामध्ये किसलेला पिस्ता, बदाम आणि वेलची पूड पसरवून चहा प्यायला द्यादेतात.
 
५===बुरंश चहा===
 
 
डेहराडून हे बुरंश चहासाठी फार प्रसिद्ध आहे.
 
साहित्य :
१ कप पाणी
१ चमचा नैसर्गिकरित्यानैसर्गिकरीत्या वाळवलेली बुरंश /र्होडोडेन्ड्रोनहायडोडेन्ड्राॅनची पाने
१/२ चमचा ग्रीन चहा पावडर
१/२ चमचा पुदिनापुदिण्याची पाने
चवीनुसार मध साखर
तुळशीतुळशीची पाने (हवी असल्यास)
 
कृती :
पाणी उकळत ठेवून त्यामध्ये बुरंश पाने टाकाटाकतात. उकळी येत असतानाच त्यामध्ये ग्रीन चहा पाने किंवा पुदिन्याचीपुदिण्याची पाने टाकाटाकतात. उकळल्यावर मध किंवा साखर घालाघालतात. हवी असल्यास तुळशीची पाने घालाघालतात. हा चहा तुम्ही गरम किंवा थंड पिऊपिता शकतायेतो.
सूचना : नैसर्गिकरित्यानैसर्गिकरीत्या वाळवलेली बुरंश पाने शॉपिंग पोर्टलवर मिळतात. ती हवाबंद डब्यात भरून ठेवाठेवल्यास टिकतात.
बुरंश किंवा रोडोडेन्ड्रोनरोडोडेन्ड्राॅन चहा हा उत्तराखंडउत्तराखंडात आणि हिमाचल प्रदेशामध्ये पाहुण्यावे स्वागत करताना देतात. कॅंफेनशिवायकॅंफीनशिवाय दिवसाची सुरुवात करण्यासाठी अपायकारक रसायनाशिवाय असलेल्या हा सुगंधी चहा फारच छान आहे. बुरंश पाने चहाची चव वाढवतात आणि त्यापासून शरीराला होणारे फायदेही देतातफायदेहीमिळतात. हिमालयात ३५०० ते ४००० मीटर उंचीवर ही भडक तांबडी घंटेच्या आकाराची बुरंश फुले होतात. उत्तराखंड राज्याचे बुरंश झाड हे राज्यझाडराज्य-झाड आहे. शेरपा आणि तिबेटीयनतिबेटियन लोक बुरंश झाडांना पवित्र झाड मानतात.
 
फायदे :
हा चहा भूक वाढविण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, डोकेदुखी थांबविण्यासाठी उपयोगी पडतो. चहाच्या डायबेटिस विरोधी आणि अन्य चांगल्या गुणधर्मामुळे हा चहा शरीरास फारच फायदेशीर ठरतो. त्वचा सुधारण्यासाठी हा फारच उपयुक्त पडतोआहे. बुरंश फुलांच्या हंगामात हिमाचल प्रदेशप्रदेशात आणि उत्तराखंड राज्यात हा घरोघरी बनविला जातो.
 
८===शीर चहा===
 
 
पाटणा हे शीर चहासाठी फार प्रसिद्ध आहे.
साहित्य :
५ कप पाणी
२ कप दूध
१ चमचा शीर चहा पाने
१/४ चमचा बेकींंगबेकिंग सोडा
चिमूटभर मीठ
चिमूटभर पिस्ता
चिमूटभर वेलचीवेलदोडे
चिमूटभर बदाम
१ चमचा मलई
 
कृती :
पाणी उकळत ठेवून त्यामध्ये चहा पाने टाकाटाकतात.
कमी विस्तवावर उकळी येऊ द्यादेतात.
बेकींगबेकिंग सोडा टाकून जोपर्यंत लाल तपकिरी होईपर्यंत ढवळत राहा.राहतात
चिमूटभर (शक्यतो सागरी) मीठ टाकाटाकतात आणि उकळी आणाआणतात.
दूध आणि सुकामेवा टाकाटाकतात.
गुलाबी होईपर्यंत ढवळत राहाराहतात.
मलई आणि कुटलेल्या सुकामेव्याने चहाचहाला सजावट कराकरता येते.
अशा प्रकारे सुंदर मलईदार मसालेदार चहा पिण्यासाठी तयार झालाहोतो.
सूचना : हा चहा बनविण्यासाठी ६ तास लागतात. ३ तास चहा पाने उकळून पुन्हा बेकींगबेकिंग सोडा टाकल्यावर २ तास चहा गुलाबी होईपर्यंत उकळावा. लागतो
हा चहा पाटणा शहरात १९९० सालापासून मिळतो. सुरवातीला हा फक्त रमझान महिन्यात मिळत असे. आता तो वर्षभर मिळतो. पाटणामध्येपाटण्यामध्ये सब्जीबागेत 'शाही शीर चहा' म्हणून चहाचहाचा स्टॉल आहे.
फायदे :
हा चहा थंडीच्या मोसमात जास्त प्रमाणात प्यालापिला जातो, कारण त्यामुळे आपणमाणूस दिवसभर उबदार राहू शकतो.
 
९===उलांग चहा===
कँमेलिया साईनेन्सिस झाडाच्या पाने, कळी आणि खोडापासून हा बनविला जातो.हा त्यासाठी थोडासा आंबवला आणि प्राणवायूकरणप्राणवायुकरण केला जातो. ह्यामध्ये फार जाती असल्यातरी चीनच्या फुजीयान मधूनफुजीयानमधून येणारा चहा प्रसिद्ध आहे. उलांग चहा हा पारंपरिक पद्धतीने गोल गुंडाळून पिळून त्याचे घट्ट चेंडू बनविले जातात. गुंडाळल्यामुळे चहाचा रुप, रंग आणि सुगंध बदलून जातो. उलांग चहाचे प्राणवायूकरण वेगवेगळ्या पायरीवर करीतहोत असल्याने त्याची चव पूर्णपणे फुलाची ते गवताची, तर मधुर तर भाजलेली अशी बदलू शकते. रंगसुध्दारंगसुद्धा हिरवा ते सोनेरी ते तपकिरी होऊ शकतो.
टीप : चहा २-३ मिनिटे उकळवाउकळावा लागतो..
 
 
१०===आसाम चहा===
भारतातील आसाम राज्यात पिकविला जाणारा चहा आसाम चहा म्हणून ओळखला जातो. हा चहा त्याच्या काळा रंग, कडक आणि मादक चव, ह्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आयरिश आणि इंग्लिश सकाळच्या न्याहारी बरोबर आसामच्या काळ्या चहाचीच पाने वापरतात.आसाममध्ये ८०० चहाचहाचे मळे आहेत.आसाम हा जगातील सर्वात मोठा चहा उत्पादन करणाऱ्या प्रदेशामध्ये मोडतोमोडत..
आसाम चहा कडक हवा असेल तर २-३ मिनिटे उकळाउकळतात.
उत्पादन :
वर्ष २००३ पर्यंत पूर्णजगामध्ये विश्व मध्ये चहा चेचहाचे उत्पादन ३.१५ मिलियन टन वार्षिक होते. प्रमुख उत्पादक देशांमध्ये भारत, व त्यात्यानंतर नंतर चीन चेचीनचे स्थान होते (अाताआता चीन ने भारताशी या क्षेत्रात बाजी मारली आहे) अन्य प्रमुख उत्पादक देशातदेशांत श्रीलंका आणि कीनियाकेनिया या नंतर महत्त्वपूर्ण स्थानावर आहेआहेत. चीन चचीनच अाताआता एकमात्र असा देश आहे जो सुमारे प्रत्येक प्रकार च्याप्रकारच्या चहाचहाचे चेमोठ्या मोठ्याप्रमाणातप्रमाणात औद्योगिक उत्पादन करताे.
 
११===दार्जिलिंग चहा===
भारतातील पश्चिम बंगाल राज्यात दार्जिलिंगमध्ये होणारा हा चहा जगातील सर्वात महाग चहा म्हणून ओळखला जातो. ह्याची नैसर्गिक चव अवीट आणि दुसरी कुठेही निर्माण होत नाही. हा चहा पोषक घटकानी संपन्न आणि त्याच्या गोडस, फलस्वरुपफलस्वरूप चवीमुळे चहामध्ये शँम्पेन म्हणून समजला जातो.वसंत ऋतूत होणारा चहा जो मार्च, एप्रिल, मे महिन्यात खुडला जातो तो हलका, नितळ,आणि कडक तुरट चवीचा असतो तर ग्रीष्म ऋतूत खुडला जाणारा चहा हा मधुर,आणि आगळी तुरट चव असलेला मलईदार चहा असतो त्यामुळे चहाशौकीन त्यामध्ये दूध किंवा साखर न टाकता त्याची लज्जत घेतात.
टीप : चहा दोन मिनिटे उकळवाउकळून आणि लिंबूलिंबाची फोड टाकून साखरेशिवाय प्यापिल्यास छान लागतो.
 
१२===निलगिरी चहा===
आसाम आणि दार्जिलिंग चहा नंतर निलगिरी चहाचा नंबर लागतो. समुद्रसपाटीपासून १००० ते २५०० मीटर उंचीवर हा निलगिरी पर्वतरांगावर उगवला जातो. रंग, कडकपणा आणि तुरटपणा ह्यांचा सुंदर संगम असलेला हा चहा उष्ण कटिबंधातील फुलाफळांचा मोहक सुगंध आपल्या चवीत आणतो. हिवाळ्यात दवबिंदूत होणाऱ्या चहाला एक वेगळीच चव असते.हिरवा, सफेद, आणि उलांग ह्या खास चहाच्या जाती सुध्दा निलगिरीच्या पर्वतरांगावर होतात.
टीप : ३ ते ५ मिनिटे उकळावाउकळल्यास उत्तम होतो.
 
 
==चहा वेळपिण्याचीवेळ==
 
चहालाचहासाठी कुठलाकोणतीही हीनिश्वित वेळ लागत नाही. सकाळ सकाळी, दुपारदुपारी, संध्याकाळसंध्याकाळी, रात्ररात्री, मध्यरात्रमध्यरात्री आणि अगदी पहाटे सुध्दापहाटेसुद्धा चहा प्याला जातो.
मुंबईत तर खास रात्री चहा पिण्याची ठिकाणे आहेत. दक्षिण मुंबई, दादर, परळ, घाटकोपर, बोरिवलीबोरीवली, मालाड परिसरात याचाचहाचा स्वाद घ्यायला मिळतो. अनेक रेल्वे स्थानकाच्या बाहेर हे चहावाले हमखास असतात. हल्ली मेट्रो रेल्वे बांधकाम चालू असल्याने त्या ठिकाणी शेकडो कामगार दिवसरात्र काम करीत असतात, त्यांना रात्री चहा लागतो. तेथे मध्यरात्रीपासून सकाळी ४-५ वाजेपर्यंत चहा मिळतो. हे चहावाले सायकलवर चहा विकत असतात. मुंबई शहरात या चहाविक्री चीचहाविक्रीची उलाढाल एखाद कोटीपर्यंत जाते. रात्रभर चहा विक्रीत प्रत्येक चहावाला एक ते दीड हजार रुपये कमाई करतो. या रात्रीच्या मेहनतीवर अश्या विक्रेतांचीविक्रेत्यांची घरे चालतात. मुंबईमुंबईला मायानगरी म्हणतात त्याचे प्रत्यंतर ह्यातच सामावलेले आहे.
 
भारतात हाचा प्रसार :
भारत में प्रचलन
हे बहुविदित आहे की भारतात सर्वप्रथम चहाचहाचे चे बहुतायतबहुताेेक प्रचलन ब्रिटिश शासनकाळात याचब्रिटिशांद्वारे झाले होते.
ब्रिटिशांद्वारे झाले होते.
 
चाय बनविण्यासाठी चाबनविण्याचा भारतीय प्रकार :
सामग्री
 
२ प्पेले पाणी
२ प्याले पानी।
चम्मचचमचे चहा पत्ती।पत्ती
चम्मचचमचे साखर
ऐच्छिक सामग्री: २ वेलचीवेलदोड्याची चा चूरापूड आणि एक छोटाछोटे बारीक केलेले आले.
 
विधी :
विधि
 
पाण्यात चाय पत्तीचहापत्ती टाकून भांड्यात उकळा दूसरीउकळतात. कडेदुसरीकडे दूध उकळाउकळतात.
चहा मध्येचहाला एकदा उकळी आल्यावर वेलचीवेलदोड्याची चापूड चूरा आणिआले अाल टाकाटाकतात. २ मिनिट पेक्षामिनिटापेक्षा जास्त वेळा उकळू नये कारण असे केल्यावरउकल्यास चहा कडू होतो.
 
== पर्यटन स्थळे ==
५७,२९९

संपादने