"कृष्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
→‎कुटुंब: Balram ha sakha bhau hota
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४३:
 
==कुटुंब==
कृष्ण [[यदु वंश|यादव कुळात]] जन्माला आला. तो वसुदेव व देवकी यांचा पुत्र. कंस हा त्याचा मामा. [[सुभद्रा]] आणि [[द्रौपदी]] या दोन्ही भगवान श्रीकृष्णाच्या बहिणी. पैकी सुभद्रा ही सख्खी, तर द्रौपदी ही मानलेली [[बहीण]] होती. [[बलराम]] त्याचा चुलत भाऊ आहे. कालिन्दी, जाम्बवती, भद्रा, मित्रविन्दा, रुक्मिणी, लक्ष्मणा, सत्यभामा, सत्या अशा श्रीकृष्णाला आठ बायका होत्या. शिवाय त्याने नरकासुराच्या (भौमासुराच्या) कैदेतील १६,१०० स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला.
 
==राधा==
"https://mr.wikipedia.org/wiki/कृष्ण" पासून हुडकले