"नियोजित-ऊर्जा-संक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इ.स. १९७० च्या दशकानंतरच्या पर्यावरणीय व ऊर्जा संकटाबद्दल जागरूकता
छोNo edit summary
ओळ १३:
 
[[चित्र:Schneebergerhof 01.jpg|इवलेसे|सौरऊर्जा व पवनरऊर्जा यांचे एकत्रीकरण]]
'''नियोजित-ऊर्जा-संक्रमण''' (जर्मन:Energiewende)या संकल्पनेचा अर्थ ''[[पारंपारिक ऊर्जा]] ऐवजी [[अपारंपरिक ऊर्जास्रोत|अपारंपारिक ऊर्जा]] वापर'', तसेच [[अणुऊर्जा|अणुऊर्जेचा]] ''नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या'' रुपाने एक शाश्वत ऊर्जापुरवठा म्हणून वापर होय. ही [[ऊर्जा]] वापरातील बदलां बद्दलची संकल्पना व शब्दरचना जर्मनीत अधिकृतपणे वापरली गेली. हा [[जर्मन भाषा|जर्मन]] शब्द सर्वात पहिल्यांदा [[इ.स. १९८०]] च्या सुमारास प्रकाशित झालेल्या Öko-Insitut (उपयोजित पर्यावरणासाठीची संस्था) च्या पुस्तकात, ज्याचे नाव आहे – Wachstum und Wohlstand ohne Erdöl und Uran ([[कर्बोदक|पेट्रोलियम]] आणि [[युरेनियम]] शिवाय वाढ आणि विस्तार). पुढे हाच शब्द इतर भाषांमधे वापरला. (उदाहरणार्थ “The German Energiewende” किंवा “A Energiewende alema”).
 
नियोजित-ऊर्जा-संक्रमणाचे ध्येयः पारंपारिक ''ऊर्जा अर्थव्यवस्थेमुळे'' निर्माण झालेले पर्यावरण, समाज, आणि आरोग्य यासंबंधीच्या समस्या कमी करणे. तसेच या सर्वातून उत्पन्न झालेले, तरीपण ''ऊर्जा क्षेत्रात'' मूल्य भाव न झालेले, बाह्य खर्च पूर्णपणे अंतर्गत करणे. मानवनिर्मित [[जागतिक तापमान वाढ|जागतिक तापमान वाढीच्या]] दृष्टीकोनातून ऊर्जा क्षेत्राचे ''विकार्बनीकरण'' (किंवा ''कार्बनविरहीत अर्थव्यवस्था'') हे आजच्या काळात विशेष महत्त्वाचे आहे. कार्बनविरहीत अर्थव्यवस्था हे खनिज ''ऊर्जा स्तोत्र'', जसे की पेट्रोलियम, [[कोळसा]] आणि [[नैसर्गिक वायू]], वापरणे बंद करून साध्य करता येते. तसेच मर्यादित खनिज ऊर्जा स्तोत्र आणि ऊर्जा स्तोत्रांचे धोके ह्या बाबी सुध्दा नियोजित-ऊर्जा-संक्रमणाला कारणीभूत ठरतात. जागतिक ऊर्जा समस्यांवर उपाय हे २१ व्या शतकातले महत्त्वाचे आव्हान झाले आहे