"जनावरांचे वजन मोजणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पान '<br /> वर्ग:शेतीपूरक व्यवसाय' वापरून बदलले.
खूणपताका: आशय-बदल पान कोरे केले दृश्य संपादन
छोNo edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
ओळ १:
== जनावरांचे वजन मोजणे ==
<br />
 
=== महत्व : ===
जनावरांना आपण दररोज जे खाद्य व पाणी देत असतो याचे प्रमाण ठरवणे यासाठी उपयोगी ठरते.
 
जनावराची किंमत ठरवणे.
 
जनावराचे गर्भधारणेचे व प्रजननासाठी योग्य वय याविषयी माहिती मिळते.
 
ग्रामीण भागात जनावराचे वजन मोजता येईल एवढा मोठा वजनकाटा शक्यतो उपलब्ध होत नाही. अशावेळी सूत्राच्या साहायाने वजन मोजणे या पद्धतीचा वापर करता येतो. यासाठी लांबी मोजण्याचा टेप व गणकयंत्र त्यांचा उपयोग करता येईल.
 
=== मोजण्याची पद्धत : ===
प्रथम मोजण्याचा टेपच्या साहाय्याने शरीराची लांबी ( इंच ) व छातीचा घेर ( इंच ) मोजून घ्यावा. या संख्या खालील सूत्रांमध्ये टाकून वजन मोजावे. येणारे उत्तर (जनावरांचे वजन) हे पौंड मध्ये येईल
 
( १पौंड =०.४५ किलो ) 
 
==== १) अग्रवाल यांचे सूत्र - ====
हे देशी गायीचे  वजन मोजण्यासाठी उपयुक्त ठरते.
 
  वजन = शरीराची लांबी * छातीचा घेर/Y
 
Y ची किंमत छातीच्या घेरानुसार बदलते. छातीचा घेर जर ६५ इंच व ८० इंच दरम्यान असेल तर Y ची किंमत ८.५ घ्यावी. जर छातीचा घेर जर ६५ इंच पेक्षा कमी व ८०  इंच पेक्षा जास्त असेल तर Y ची किंमत अनुक्रमे ९ व ८ एवढी घ्यावी.
 
==== 2) शेफर्स यांचे सूत्र - ====
शेफर्स यांचे सूत्र हे संकरित व विदेशी गायीच्या वजन मोजणे यासाठी उपयुक्त ठरते.
 
वजन = शरीराची लांबी * (२* छातीचा घेर) / ३००<br />
 
[[वर्ग:शेतीपूरक व्यवसाय]]