"नियोजित-ऊर्जा-संक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नियोजित-ऊर्जा-संक्रमणाची सुरूवात
इ.स. १९७० च्या दशकानंतरच्या पर्यावरणीय व ऊर्जा संकटाबद्दल जागरूकता
ओळ ५८:
 
===== इ.स. १९७० च्या दशकानंतरच्या पर्यावरणीय व ऊर्जा संकटाबद्दल जागरूकता =====
ज्या समस्यांना [[औद्योगिकरण]], [[जागतिकीकरण]] आणि ऊर्जा प्रणाली मुळे चालना मिळाली होती, अशा जगभर येणाऱ्या पर्यावरणीय, आर्थिक, आणि सामाजिक समस्यांचे वादविवाद [[विज्ञान]] व [[समाजशास्त्र|समाज]] संस्था यात 1970 पासून चालत होत्या; हे वादविवाद जर्मनीमध्ये इ.स. १९७३ साली पहिल्या [[तेल संकट|तेल संकटाच्या]] दरम्यान सुरू झाल्या. पुर्वी, इ.स. १९५० – १९६० च्या दरम्यान, [[ऊर्जा धोरण]] हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पाहिले जात होते. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुध्दानंतर]] युरोप मध्ये ऊर्जा किंमत तुलनात्मक कमी झाली, ज्याच्यामुळे ऊर्जा वापरात इतिहासातील एक अभूतपूर्व वाढ झाली. इ.स. १९५० आणि इ.स. १९७३ दरम्यान वार्षिक ऊर्जा वापर सुमारे ४.५% नी वाढला, ज्यामध्ये खनिज तेल विशेष निर्णायक होते, हे त्या काळात महत्वाचे ऊर्जा स्त्रोत होते. इ.स. १९४८ आणि इ.स. १९७२ साली पश्चिम युरोपात [[खनिज तेल|खनिज तेलाचा]] वापर १५ च्या पटीने वाढला. त्याच वेळेस ऊर्जा वापर हे आर्थिक भरभराटीचे मुख्य सूचक समजले जाऊ लागले, जे अगदी आर्थिक ऱ्हासाच्या मोठ्या भीती पर्यंत गेले, कारण पश्चिम युरोपात ऊर्जा वापराची गती ही पुर्व युरोपच्या खुप वेगाने होणाऱ्या ऊर्जा वापराच्या गती एवढी नव्हती. पहिल्या तेल संकटापर्यंत औद्योगिक राष्ट्रांचे ऊर्जा धोरण त्यामुळे [[लिओन लिंडबेर्ग]] यांनी वर्णन केलेल्या [[ऊर्जा सिंड्रोम]] प्रमाणे आकार घेत होते; ते एका ऊर्जा क्षेत्राच्या प्रणालीगत अपयशाकडे गेले. ऊर्जा सिंड्रोमचे वैशिष्ट्यपूर्ण घटकः
 
*  ऊर्जा पुरवठ्याची सतत वाढणारी गरज.
 
*  समांतर अस्तित्वात असणाऱ्या ऊर्जा उत्पादकांच्या वर्चस्वा समोर सर्वसमावेशक राष्ट्रीय ऊर्जा-धोरणाची अनुपस्थिति.
 
* नोकरशाही व उद्योगवाद यातून विकल्पांना अवरोध आणि अडथळे.
 
<br />