"घारापुरी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
→‎मुख्य गुहा: ब्रह्मा, विष्णू,महेश यांच्या संयुक्त मूर्तीला त्रिमूर्ती असे म्हणतात. (परंतु असे नसून त्रिमूर्ती मध्ये उमा, शिव आणि रुद्र आहेत.)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २२:
मुख्य गुहा अथवा शिव गुहा/ गुहा १ किंवा ज्यास महाकाय गुहा असे म्हणतात, ती २७ मीटर (८९ फूट) वर्गचा मंडप आहे.या लेण्यात भव्य दालन असून मध्यभागी ११ हात उंचीची एक त्रिमुखी मूर्ती आहे.
तीनही मुखे अतिशय सुंदर असून त्यांच्या मुकुटावरील कलाकुसर प्रेक्षणीय आहे.ब्रह्मा, विष्णू,महेश यांच्या संयुक्त मूर्तीला त्रिमूर्ती असे म्हणतात.
(परंतु असे नसून त्रिमूर्ती मध्ये उमा, शिव आणि रुद्र आहेत.)
 
[[चित्र:Elephanta Mahesamurti 1.JPG|thumb|right|200px|घारापुरीच्या लेण्यांमधील त्रिमूर्तीचे शिल्प]]