"बायो डीझेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 50 langlinks, now provided by Wikidata on d:Q167947
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Biodiesel_3.jpg|इवलेसे|जुन्या डिझेल मर्सिडीज बायो डीझेलवर चालण्यासाठी लोकप्रिय आहेत]]
[[चित्र:Diesel prices.jpg|इवलेसे|काही देशांमध्ये बायो डीझेल पारंपारिक डिझेलपेक्षा कमी खर्चीक असते]]
'''बायो डीझेल''' म्हणजे अपारंपारिकरित्या मिळवलेले इंधन.
कुठल्याही वनस्पतीजन्य तेलाचे ट्रांसईस्टरिफिकेशन या रासायनिक प्रक्रियेद्वारे मोनो अल्कलीमध्ये रुपांतर केले तर मिळणारा पदार्थ म्हणजे बायो डिझेल. बायो डिझेलचे [[इंधन]] गुणधर्म हे पेट्रोलियम [[डीझेल]]सारखे असतात. मात्र यात गंधकाचे प्रमाण नगण्य असते. म्हणून [[सल्फर]] अथवा [[गंधक|गंधकाचे]] हवेतले [[प्रदूषण]] होत नाही. यासाठी लागणारे तेल हे वनस्पतीजन्य ([[तेल बिया]]) असल्याने हा नैसर्गिक व अपारंपारिक असा उर्जास्त्रोत आहे.