"विरामचिन्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
वाचताना थांबायचे कुठे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिन्हांचा वापर होतो.
 
मराठी ही [[मोडी लिपी]]त लिहिली जाई. त्या लिपीत विरामचिन्हे नव्हती, संस्कृतमध्येही 'दंड' सोडल्यास अन्य विरामचिन्हे नव्हती. मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर [[थाॉमसथाॅमस कँडी]] याने मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली. पुढे हे सर्व लोकमान्य आणि रूढ झाले. अपूर्णविरामासारखा एखाददुसरा अपवाद वगळता, विराम चिन्ह हे अक्षराला चिकटून येते; अक्षर आणि विरामचिन्ह यांच्या दरम्यान जागा सोडायला परवानगी नाही.
 
== विरामचिन्हे ==
* पूर्णविराम ( '''.''' ) : वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाल्याचे दर्शवण्यासाठी वापरतात. एखाद्या शब्दाचेउदा० संक्षिप्तअ) स्वरूपमी दाखवण्यासाठीमराठी बोलतो. ब) हे चिन्ह संक्षिप्त रूपाशेवटीही वापरतात. उदाउदा० वि.स. अ)खांडेकर मीयात मराठीविष्णूऐवजी बोलतोवि. आणि सखारामऐवजी स. ही संक्षिप्त रूपे वापरून त्यांसमोर पूर्णविरामासारखे चिन्ह काढले आहे.
* स्वल्पविराम ( ''',''' ) : एकाच विभागातील शब्द दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. एखाद्याला संबोधून हाक मारण्यासाठी हे चिन्ह वापरतात. उदा० अ) शीतकपाटात गाजरे, पालक, बीट व काकडी आहे. ब) श्रोतेहो, आज आपण या विषयावर बोलू. स्वल्पविराम चिन्हाला हिंदीत 'अल्पविराम चिन्ह' व इंग्रजीत 'काॅमा' म्हणतात.
* अपूर्णविराम (''':''') (इंग्रजीत Colon) : जेव्हा एखादा तपशील द्यावयाचा असतो तेव्हा त्या तपशीलाच्या आधी (:) हे अपूर्णविरामाचे चिन्ह वापरतात. उदा० मुरव्य ऋतू तीन आहेत : उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. '''हे चिन्ह अक्षराला जोडून येत नाही.'''
* अर्धविराम ( ''';''' ) (इंग्रजीत Semi Colon) : दोन छोटी छोटी वाक्ये जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर करून किंवा न करता, हे चिन्ह वापरले जाते० उदा० १. त्याने खूप मेहनत केली; पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही. २. इतक्यात, आकाशात जिकडे तिकडे ढग दिसू लागले; थोड्याच वेळाने गारांचा वर्षाव होऊ लागला; त्या गारांच्या माऱ्याने डोक्यास टेंगळे आली; अशा कचाट्यात आमची मैना सापडली.
* उद्गारचिन्ह ( '''!''' ) : आपल्या मनातील भावना दर्शवताना हे चिन्ह वाक्यात वापरले जाते. हे चिन्ह भावनादर्शक शब्द दर्शवण्यासाठी वापरतात. उदा. अरे वा! किती सुंदर फुले आहेत. अभिनंदन! अशीच प्रगती करा. अनेकदा एकापाठॊपाठ तीन उद्गारचिन्हे (!!!) वापरून उद्गारांची तीव्रता दाखवतात.
* प्रश्नचिन्ह ( '''?''' ) : एखद्या प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचाण्यासाठी हे चिन्ह वापरतात. हे चिन्ह वाक्यात आल्यावर तेथे प्रश्न आहे असे समजले जाते. उदा. भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे? सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
ओळ १३:
* दुहेरी अवतरण चिन्ह(“…”) : बॊललेले वाक्या मुळाबरहुकूम-जसेच्या तसे लिहून दाखवायचे असेल त्यावेळी वाक्याच्या सुरुवातीला उलटे आणि शेवटी सुलटे 'दुहेरी विराम चिन्ह' येते. उदा०"तो माणूस माझा मोठा भाऊ आहे"असे शिरीष म्हणाला. जर अशी वाक्ये एकापाठोपाठ अनेक परिच्छेदांमध्ये विस्तारली असतील तर प्रत्येक परिच्छेदारंभी पहिले दुहेरी अवतरणचिन्ह येते. दुसरे अवतरण चिन्ह शेवटचा परिच्छेद जेथे संपतो तेथे येते.
* संयोग चिन्ह : जोडशब्दांदरम्यान हे चिन्ह येते. उदा० पति-पत्नी, राम-कृष्ण, गंगा-यमुना, इत्यादी. इंग्रजीत याला हायफन म्हणतात.
* 'ते' अथवा किंवा अशा अर्थाने एक विग्रह चिन्ह येते. उदा० १). ४-५ (चार ते पाच/चार किंवा पाच). २). १९४७-१९५२ (४७ ते ५२) या काळात.
* तारीख-महिना-वर्ष दाखविण्यासाठी विग्रह चिन्ह वापरतात. उदा० दिनांक ७-५-२०२० रोजी.
* अपसारण चिन्ह : हे चिन्ह लांबीला संयोगचिन्हाच्या दुप्पट असते. (इंग्रजीत याला एम-डॅश म्हणतात. ) हे (– )एखाद्या गोष्टीचा खुलासा करावयाच्या वेळी वापरतात. उदा० सुमेध आज एक चित्र काढणार होता. पण –– ?
* शब्दाच्या संक्षिप्त रूपासमोर (०) हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ – डाॅक्टरसाठी डाॅ०.
* जुन्या काळी संक्षिप्त रूप लिहून दाखविण्यासाठी जास्तीचा काना वापरीत उदा० 'रावसाहेब'साठी रावसोा. अजूनही कॊल्हापूरसारख्या काही जिल्ह्यांत रावसाहेबसाठी रावसोा, अप्पासाहेबसाठी अप्पासोा, तात्यासाहेबसाठी तात्यासोा असेच लिहितात.