"विरामचिन्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७:
* अपसारण चिन्ह : हे चिन्ह लांबीला संयोगचिन्हाच्या दुप्पट असते. (इंग्रजीत याला एम-डॅश म्हणतात. ) हे (– )एखाद्या गोष्टीचा खुलासा करावयाच्या वेळी वापरतात. उदा० सुमेध आज एक चित्र काढणार होता. पण –– ?
* शब्दाच्या संक्षिप्त रूपासमोर (०) हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ – डाॅक्टरसाठी डाॅ०.
* जुन्या काळी संक्षिप्त रूप लिहून दाखविण्यासाठी जास्तीचा काना वापरीत उदा० 'रावसाहेब'साठी रावसोा. अजूनही कॊल्हापूरसारख्या काही जिल्ह्यांत रावसाहेबसाठी रावसोा, अप्पासाहेबसाठी अप्पासोा असेच लिहितात.
* '''थांबा''' : मजकूर वाचताना [[योग्यकर्ता|योग्य]] त्या ठिकाणी योग्य काळ थांबण्याची सूचना देण्याकरता पूर्णविराम ('''.'''), स्वल्पविराम (''','''), आणि अर्धविराम (''';''') ही तीन चिन्हे लेखक वापरतात.
* '''आश्चर्य''' : वाक्यातून लेखकाला अपेक्षित आश्चर्यभाव व्यक्त करण्यासाठी उद्गारचिन्ह ('''!''') वापरतात.