"विरामचिन्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
वाचताना थांबायचे कुठे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिन्हांचा वापर होतो.
 
मराठी ही [[मोडी लिपी]]त लिहिली जाई. त्या लिपीत विरामचिन्हे नव्हती, संस्कृतमध्येही 'दंड' सोडल्यास अन्य विरामचिन्हे नव्हती. मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर [[थाॉमस कँडी]] याने मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली. पुढे हे सर्व लोकमान्य आणि रूढ झाले. एखाददुसरा अपवाद वगळता, विराम चिन्ह हे अक्षराला चिकटून येते; अक्षर आणि विरामचिन्ह यांच्या दरम्यान जागा सोडायला परवानगी नाही.
 
== विरामचिन्हे ==
* पूर्णविराम ( '''.''' ) : वाक्याच्या शेवटी पूर्ण झाल्याचे दर्शवण्यासाठी वापरतात. एखाद्या शब्दाचे संक्षिप्त स्वरूप दाखवण्यासाठी हे वापरतात. उदा. अ) मी मराठी बोलतो. ब) वि. वा. शिरवाडकर
* स्वल्पविराम ( ''',''' ) : एकाच विभागातील शब्द दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. एखाद्याला संबोधून हाक मारण्यासाठी हे चिन्ह वापरतात. उदा.उदा० अ) शीतकपाटात गाजरे, पालक, बीट, काकडी आहेतआहे. ब) श्रोतेहो, आज आपण या विषयावर बोलू. स्वल्पविराम चिन्हाला हिंदीत 'अल्पविराम चिन्ह' व इंग्रजीत 'काॅमा' म्हणतात.
*
* अपूर्णविराम (''':''') : जेव्हा एखादा तपशील द्यावयाचा असतो तेव्हा त्या तपशीलाच्या आधी (:) हे अपूर्णविरामाचे चिन्ह वापरतात. उदा० मुरव्य ऋतू तीन आहेत : उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. '''हे चिन्ह अक्षराला जोडून येत नाही.'''
* स्वल्पविराम ( ''',''' ) : एकाच विभागातील शब्द दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. एखाद्याला संबोधून हाक मारण्यासाठी हे चिन्ह वापरतात. उदा. अ) शीतकपाटात गाजरे, पालक, बीट, काकडी आहेत. ब) श्रोतेहो, आज आपण या विषयावर बोलू.
*
* अर्धविराम ( ''';''' ) : दोन छोटी छोटी वाक्ये जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर करून हे चिन्ह वापरले जाते. उदा. त्याने खूप मेहनत केली ; पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही.
* उद्गारचिन्ह ( '''!''' ) : आपल्या मनातील भावना दर्शवताना हे चिन्ह वाक्यात वापरले जाते. हे चिन्ह भावनादर्शक शब्द दर्शवण्यासाठी वापरतात. उदा. अरे वा ! किती सुंदर फुले आहेत. अभिनंदन ! अशीच प्रगती करा. अनेकदा एकापाठॊपाठ तीन उद्गारचिन्हे (!!!) वापरून उद्गारांची तीव्रता दाखवतात.
* प्रश्नचिन्ह ( '''?''' ) : एखद्या प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचाण्यासाठी हे चिन्ह वापरतात. हे चिन्ह वाक्यात आल्यावर तेथे प्रश्न आहे असे समजले जाते. उदा. भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे? सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
* *एकेरी अवतरणचिन्ह(‘ ’)* : एखाद्या शब्दास विशेष जोर देण्यासाठी एकेरी अवतरणचिन्ह वापरतात. जसे- मूलध्वनींना 'वर्ण' म्हणतात. उच्चारलेला मुळाबरहुकूम-जशाच्या तसा लिहून दाखवायचा असेल तर त्या शब्दाआधी व नंतर एकेरी अवतरणचिन्हे असतात.
* दुहेरी अवतरण चिन्ह(" ") : बॊललेले वाक्या मुळाबरहुकूम-जसेच्या तसे लिहून दाखवायचे असेल त्यावेळी वाक्याच्या सुरवातीला आणि शेवटी दुहेरी विराम चिन्ह येते. उदा०"तो माणूस माझा मोठा भाऊ आहे"असे शिरीष म्हणाला. जर अशी वाक्ये अनेक परिच्छेदांमध्ये असतील तर प्रत्येक परिच्छेदारंभी पहिले दुहेरी अवतरणचिन्ह येते. दुसे अवतरण चिन्ह शेवटचा परिच्छेद जेथे संपतो, तेथे येते.
* दुहेरी अवतरण चिन्ह(" ")*:-एखाद्याने बोलेले
* संयोग चिन्ह किंवा विग्रह चिन्ह : जोडशब्दांदरम्यान हे चिन्ह येते. उदा० पति-पत्नी, राम-कृष्ण, गंगा-यमुना, इत्यादी.
वाक्य तसे च्या तसे बोलायचं किंवा लिखाण करायच्या वेळी हे चिन्ह वापरतात. उदा:"तो माणूस माझा मोठा भाऊ आहे"असे शिरिष म्हणाला.
* अपसारण चिन्ह : हे चिन्ह लांबीला संयोगचिन्हाच्या दुप्पट असते. (इंग्रजीत याला हायफन किंवा एम-डॅश म्हणतात. ) हे (--) एखाद्या गोष्टीचा खुलासा करावयाच्या वेळी वापरतात. उदा० सलोखव आज एक चित्र काढणार होता. पण – – ?
 
== विरामचिन्हांचा वापर ==
 
* '''थांबा''' - मजकूर वाचताना [[योग्यकर्ता|योग्य]] त्या ठिकाणी योग्य काळ थांबण्याची सूचना देण्याकरता पूर्णविराम ('''.'''), स्वल्पविराम (''','''), आणि अर्धविराम (''';''') ही तीन चिन्हे लेखक वापरतात.
 
Line २३ ⟶ २०:
* '''प्रश्न''' - वाक्याला प्रश्नार्थक स्वरूप देण्यासाठी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्हाचा ('''?''') वापर करतात.
 
== विरामचिन्हांची उपयुक्तता दाखवणारी मराठी उदाहरणे ==
{{सूचना | खालील गोष्ट [[प्र.के अत्रे|प्र.के. अत्र्यांविषयी]] प्रसिद्ध असलेल्या अनेक आख्यायिकांपैकी एक आहे. स्वल्पविरामाचे महत्त्व दर्शविणारे एक विनोदी उदाहरण म्हणूनच केवळ त्याचा येथे उल्लेख केला आहे.}}
=== मराठी ===
{{सूचना | खालील गोष्ट प्र. के. अत्र्यांविषयी प्रसिद्ध असलेल्या अनेक आख्यायिकांपैकी एक आहे. स्वल्पविरामाचे महत्त्व दर्शविणारे एक विनोदी उदाहरण म्हणूनच केवळ त्याचा येथे उल्लेख केला आहे.}}
 
एकदा [[ना. सी. फडके]] प्र. के.अत्र्यांना म्हणाले, "वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?" अत्रे म्हणाले, " योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन." <br/>
त्यानंतर लवकरच फडक्यांच्या पत्नीला अत्रे भेटले असताना अत्रे म्हणाले, <br/>
"मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ या." <br/>
ही गोष्ट फडक्यांच्या कानावर आली, आणि त्यांनी अत्र्यांकडे त्याबाबत खुलासा मागितला. अत्र्यांनी स्पष्टीकरण दिले ते असे : <br/>
"अहो, मी म्हटले होते 'मी, तुझा नवरा, तू, माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ या.'
 
Line ६६ ⟶ ६२:
शोभे गालावरी ।।
 
=== हिंदी ===
रोको, मत जाने दो!
रोको मत, जाने दो!
 
=== इंग्रजी ===
एकदा एका (शालेय) वर्गात, इंग्रजी व्याकरणाच्या तासाला, एका वाक्यात विरामचिन्हांचा योग्य उपयोग करण्याबाबतच्या एका प्रश्नाला मुलांकडून आणि मुलींकडून वेगळी उत्तरे आली. ती अशी :
मुलांचे उत्तर: 'वूमन विदाउट हर मॅन, इझ अ बीस्ट.’
Line ७६ ⟶ ७२:
याउलट. मुलींचे उत्तर: 'वूमन! विदाउट हर, मॅन इझ अ बीस्ट.'
(Woman! without her, man is a beast).
 
(अपूर्ण)
 
[[वर्ग:भाषा]]