"विरामचिन्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎विरामचिन्हे: Kfu VC dfx fb hi n ch historiographical udun KTV ng D et maz zop we ex FDTD ghum jinkun Olin
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ ११:
* उद्गारचिन्ह ( '''!''' ) : आपल्या मनातील भावना दर्शवताना हे चिन्ह वाक्यात वापरले जाते. हे चिन्ह भावनादर्शक शब्द दर्शवण्यासाठी वापरतात. उदा. अरे वा ! किती सुंदर फुले आहेत. अभिनंदन ! अशीच प्रगती करा.
* प्रश्नचिन्ह ( '''?''' ) : एखद्या प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचाण्यासाठी हे चिन्ह वापरतात. हे चिन्ह वाक्यात आल्यावर तेथे प्रश्न आहे असे समजले जाते. उदा. भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे? सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
* *एकेरी अवतरणचिन्ह(‘ ’)* : एखाद्या शब्दास विशेष जोर देण्यासाठी एकेरी अवतरणचिन्ह वापरतात. जसे- मूलध्वनींना 'वर्ण' म्हणतात.द
* *एकेरी अवतरणचिन्ह(‘ ’)* :- एखाद्याचे वाक्य दुसऱ्याला अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी किंवा एखाद्या शब्दाचे महत्व पटवण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात. उदा. अ) पुण्याला महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक’ राजधानी म्हणून ओळखले जातात.
* *दुहेरी अवतरण चिन्ह(" ")*:-एखाद्याने बोलेले
वाक्य तसे च्या तसे बोलायचं किंवा लिखाण करायच्या वेळी हे चिन्ह वापरतात. उदा:"तो माणूस माझा मोठा भाऊ आहे"असे शिरिष म्हणाला.