"शब्द" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ २९:
अपत्यार्थक, संबधार्थक, भावार्थक भाववाचक, स्थानदर्शक, राखण करणारा, असलेला
 
[[नाम]]-[[सर्वनाम]] जे शब्द नामांच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनामे म्हणतात. उदा. मी, तू, हा, जो, कोण. -[[विशेषणे]] : जे शब्दां-नामांबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना विशेषणे असे म्हणतात. उदा.गोड, कडू, दहा, [[क्रियापद]]- जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवून त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना "क्रियापद" म्हणतात. उदा. बसतो, आहे, जाईल क्रियाविशेषण : जे शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना -[[क्रियाविशेषण]]- म्हणतात. -[[शब्दयोगी]]- जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी म्हणतात. उदा. झाडाखाली, तिच्याकरिता, त्यासाठी -[[उभयान्वयी]]- जे शब्द दोन शब्द/पदे किंवा वाक्ये जोडतात त्यांना उभयान्वयी म्हणतात. [[केवलप्रयोगी]]जे शब्द वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवलप्रयोगी शब्द असे म्हणतात. उदा.शाब्बास अरेरे, अबब
 
[[लिंग]], [[वचन]], [[विभक्ती]], [[सामान्यरूप]],[ [काळ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शब्द" पासून हुडकले