"विकिपीडिया:मराठी व्याकरण विषयक लेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४२७:
==सिद्ध व साधित शब्द==
{{मुख्य|सिद्ध व साधित शब्द}}
 
==सिद्ध शब्द==
आपल्या भाषेचा व्यवहार सुरळीतपणे चालण्यासाठी आपण इतर अनेक भाषेतील शब्दांना आपल्या भाषेत समावेश करतो.आपले शब्द व इतर भाषेतून आपल्या भाषेत समाविष्ट झालेल्या शब्दांचा आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात वापर करत असतो.
आपल्या भाषेत सांगायचे झाल्यास क्रियापद अशी असतात: जा,खा,पी,उठ,बस,शिकव,पळ इत्यादी..
अशा मूळधातूंना सिद्ध शब्द असे म्हणतात.
 
== साधित शब्द ==
आपल्याला भाषेच्या माध्यमातून विविध क्रिया,अर्थ व त्यांच्या छटा निर्माण करणारे शब्द तयार करावे लागतात. वर सांगितल्याप्रमाणे 'जा' या सिद्ध शब्दापासून जाऊन,जाऊनी,जातो,जाणार,जाणीव,जास्त यांसारखे शब्द बनतात.अशा शब्दांना साधित शब्द म्हणतात.
 
==शब्दाच्या जाती==
{{मुख्य|शब्दांच्या जाती}}